By | Monday, 18 Feb, 2019

सुवासिक प्रेमकहाणीचा थरारक 'परफ्युम', पाहा ट्रेलर

मनाला मोहून घेणा-या परफ्युममुळे कॉलेजवयीन नायक-नायिका एकत्र येतात आणि त्यांच्या प्रेमकहाणीला कसं थरारक वळण मिळतं याचं चित्रण परफ्युम या चित्रपटाद्वारे पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, गुंतवून ठेवणारी कथा,.....

Read more

By | Monday, 18 Feb, 2019

प्रेक्षकांना भावणार अभिज्ञा भावेचा 'सूर सपाटा'

अभिज्ञा भावे... मालिका जगतातील एक प्रसिध्द नाव... अभिनय कौशल्याच्या जोरावर कुठल्याही भूमिकेला न्याय मिळवून देणारा हा चेहेरा अलीकडे घराघरांत अगदी रोजच पाहायला मिळतोय. 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा सध्या साऱ्यांचेच.....

Read more

By | Saturday, 16 Feb, 2019

प्रेमाचा नवा अर्थ सांगणारं ‘अजून- अजून’ गाणं प्रदर्शित

फेब्रुवारी महिना हा मुळातच प्रेमाचा वर्षाव करणारा महिना. प्रेयसी सोबतची पहिली भेट ही अविस्मरणीय भेट आणि त्या भेटीची नशा काही औरच. ही नशा प्रियकराला कधी उतरू नये असचं नेहमी वाटते. अशीच नशा प्रत्येकावर चढवण्यासाठी आणि.....

Read more

By | Saturday, 16 Feb, 2019

पश्चिम महाराष्ट्रात दुमदुमला अमित्रियान पाटीलचा आवाज

शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणारा, आणि आजच्या तरुण शेतकरीवर्गाला प्रेरणा देणाऱ्या 'आसूड' सिनेमाला ग्रामीण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. कृषी शाखेत पदवी मिळवलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाला नागपूर, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या भागातील प्रेक्षकांनी चांगली साथ.....

Read more

By | Saturday, 16 Feb, 2019

'चला हवा येऊ द्या'मध्ये रंगणार रात्रीचा खेळ

काय मंडळी हसताय ना,हसायलाच पाहिजे म्हणून अवघ्या महाराष्ट्रात आणि आता परदेशातही धुमाकूळ घालणा-या आपल्या सर्वांच्या लाडक्या 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर नेहमीच धम्माल उडते. पण येत्या भागात ही धम्माल आपल्या कल्पनेपलिकडची आणि अफलातून असणार आहे......

Read more

By | Saturday, 16 Feb, 2019

दिग्दर्शक नागराज मंजुळेंना अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाकडून चर्चासत्रासाठी आमंत्रण

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमांचं नेहमीच कौतुक होतं. विविध चाकोरीबाह्य  विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्वक सिनेमे देणे ह्यात नागराज मंजुळे यांचा हातखंडा.अनेक व्यासपीठांवरुन आजपर्यंत त्यांचा आणि त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील कार्याचा गौरव झाला आहे. पण आत्ता अभिमानास्पद.....

Read more

By | Saturday, 16 Feb, 2019

जन्मेजयचा पुढचा प्रवास उलगडण्यासाठी ‘इयर डाऊन’चा दुसरा भाग लवकरच

सोनी मराठी वाहिनी जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली तेव्हा या वाहिनीने वेगवेगळ्या पठडीतल्या मालिकांचा खजिना प्रेक्षकांसाठी आणला. कौटुंबिक मनोरंजन करणा-या अनेक मालिकांपैकी एक आगळी-वेगळी मालिका म्हणजे ‘इयर डाऊन’.
समीर पाटील दिग्दर्शित या मालिकेत संतोष जुवेकर आणि प्रणाली.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

शेफ विष्णु मनोहर हे अपूर्वा आणि प्रेक्षकांना शिकवणार खास रेसिपीज

आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांची लव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या.....

Read more