By | Friday, 15 Feb, 2019

सरणावरची आग अजूनही विझली नाही मुले पौरकी शाहीदांची निजली नाही:जितेंद्र जोशी

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या 42 जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी याने.....

Read more

By | Friday, 15 Feb, 2019

व्हँलेंटाईननिमीत्ताने अदिती द्रविडचा ‘राधा’ व्हिडीओ अल्बम प्रदर्शित

अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये अदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.

‘राधा’ गाण्याविषयी अदिती म्हणते, ‘’उत्कट.....

Read more

By | Thursday, 14 Feb, 2019

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्ताने पूर्वी भावेचं हे हॉट आणि सेन्शुअस फोटोशूट

अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय.

Read more

By | Thursday, 14 Feb, 2019

लवकरच वाजणार 'तत्ताड'

राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित 'तत्ताड' या आगामी चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच करण्यात आलं. अत्यंत लक्षवेधी पोस्टर असलेल्या या चित्रपटातून एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे.
चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एंटरटेन्मेंटच्या.....

Read more

By | Wednesday, 13 Feb, 2019

‘ती and ती’च्या ‘घे जगूनी तू’ गाण्यातून दिसणार या चॉकलेट बॉयची झलक

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते जी त्याला कधीच मिळत नाही पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. पण ‘ती’ त्याला अशा वेळेला भेटते जेव्हा तो त्याच्या हनिमूनवर असतो. तेव्हा उडणारा गोंधळ आणि त्यातून.....

Read more

By | Wednesday, 13 Feb, 2019

सुव्रत जोशी झाला 'जोरू का गुलाम'

शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' या चित्रपटाच्या अफलातून ट्रेलर नंतर आता या चित्रपटातील 'जोरू का गुलाम' हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. सुव्रत, प्राजक्ता यांच्या सोबत गणेश पंडित,.....

Read more

By | Wednesday, 13 Feb, 2019

तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई लवकरच या सिनेमासाठी एकत्र

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई ही सिनेसृष्टीतील जोडी लवकरच एका आगामी सिनेमासाठी एकत्र येत आहे. 'जजमेंट' असं या आगामी मराठी सिनेमाचं नाव आहे. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या  कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक.....

Read more

By | Wednesday, 13 Feb, 2019

किंग जे.डी. यांचं नवीन रॅप सॉंग पाहिलंत का?

मी पण सचिन' या चित्रपटाच्या अभूतपूर्ण यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीतून चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल रसिकांचे आभार मानले आहेत. किंग जे. डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठी मधील पहिले रॅपर असे बिरुद.....

Read more