By | Tuesday, 11 Sep, 2018
Exclusive: या दिवशी प्रदर्शित होणार 'ठग्स ऑफ हिंदुस्थानचा' फर्स्ट लूक
आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या बहुचर्चित सिनेमाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षतकांसोबतच संपूर्ण बॉलिवूडलाही लागून राहिली आहे. मि. परफेक्शिन्स्ट आणि बिग बी यांच्यासोबतच सिनेमात कतरिना कैफसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. पिंपींगमून डॉट.....