
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जानेवारी महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. स्वरसम्राज्ञीच्या जाण्याने अवघा देश शोकसागरात बुडाला. 6 फेब्रवारी 2022 रोजी त्यांनी अखेरचा..... Read more...
राशी आणि भविष्य जाणून घेणं हे मानवी स्वभावाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. यामुळेच वर्तमानपत्रात, मासिकात किंवा कॅलेंडरमध्ये मागच्या पानावर असो, प्रत्येकालाच आपल्या राशीत काय लिहिलंय हे जाणण्याचा मोह असतो. राशींच्या याच अनोख्या विश्वात गाजलेलं नाव..... Read more...
दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण असून..... Read more...
मराठी सिनेसृष्टीतला प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. एकापेक्षा एक भन्नाट रील्स अपलोड करत प्रसाद नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. पण नुकतंच प्रसादनं केलेल्या एका पोस्टने नेटक-यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसाद..... Read more...
२०२२ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवला. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली. प्रेक्षकांनीही 'गोष्ट एका पैठणीची'वर भरभरून प्रेम केले. पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या..... Read more...
आशयघन मराठी सिनेमांसाठी अभिनेते पटकथाकार आणि संवाद लेखक गिरीश कुलकर्णी प्रसिध्द आहेत. त्यांचे वळू, देऊल, मसाला, पुणे ५२, विहीर, जाऊ द्या ना बाळासाहेब या सिनेमांचे आपण सगळेच चाहते आहोत. प्रत्येक सिनेमांमधून भूमिकेमधून त्यांनी आपल्या..... Read more...
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. गेली कित्येक वर्ष ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत आपल्या मनमानी आणि उध्दट वागण्यामुळे प्रेक्षकांच्या..... Read more...
गोदावरी, वेड या सिनेमांचा प्रसिध्द संवाद लेखक प्राजक्त देशमुखचं नेहमीच कौतुक झालं. वेड सिनेमाची जादू अजूनही बॉक्स ऑफीसवरुन उतरलेली नाही. सैराटनंतर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा म्हणून वेडचं नाव आहे. अशातच आता वेडचा संवाद लेखक..... Read more...