By Team PeepingMoon | Saturday, 16 Jul, 2022
अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची आत्महत्या
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या भावाशी संबंधित एक बातमी समोर येत आहे. केतकी माटेगावकरच्या भावाने पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. नोकरी मिळत नसल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजत आहे......