By Team peepingmoon | Tuesday, 12 Jul, 2022

‘मी पुन्हा येईन’चा टीझर प्रदर्शित झाल्यावर सध्याच्या राजकीय नाट्याची आली आठवण

महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस राजकीय भूकंप झाल्याचं सर्वांनीच पाहिलं. खुप मोठं राजकीय थरारनाट्य रंगलं. एखाद्या क्रिकेटच्या सामन्याप्रमाणे सर्वजण ते पाहत होते.  या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 11 Jul, 2022

'नवऱ्यासाठी काय पण...' शर्मिष्ठा राऊतने नवऱ्यासाठी घेतली 'ही' महागडी वस्तू

मराठी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत घराघरांत पोहोचली. त्याचबरोबर अनेक मालिकांमध्ये काम करत शर्मिष्ठाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तेजस देसाईबरोबर शर्मिष्ठाने दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. हे तिचं दुसरं लग्न. तिचं आपल्या नवऱ्यावर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Jul, 2022

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’च्या शिरपेचात मानाचा तुरा, दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने गौरव!

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम चित्रपटाला लाभल्यानंतर आता चित्रपटाचा पुरस्कारांनीही गौरव होऊ लागला असून, दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 11 Jul, 2022

अनिता दातेला मिळणार कार्तिकी म्हणजेच साईशा भोईरची साथ, त्या फोटोमागचं कोडं उलगडलं

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री अनिता दातेने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ‘जो आवडते सर्वांना...,’ असं कॅप्शन देत अनिताने शेअर केलेल्या या फोटोमुळे  खळबळ माजली होती. यात तिच्या फोटोला हार घातल्याचे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Jul, 2022

Video : ह्रता आणि प्रथमेशचं ‘लव्हेबल’ गाणं पाहिलंत का?

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास ३' येत्या २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचे वेड लावणारे प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना आपल्याला.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 11 Jul, 2022

५ ऑगस्टला लंडनवर स्वारी! ; ‘दे धक्का 2’ चं नवं पोस्टर पाहिलंत का?

काल संपूर्ण महाराष्ट्र विठुरायाच्या एकादशी निमित्त भक्तीरंगात न्हाऊन निघाला. याच खास दिवसाचं निमित्त साधून ‘दे धक्का २’ या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यंदा ही गाडी धक्के खात थेट लंडनची वारी करणार असल्याने.....

Read more

By Team PeepingMoon | Monday, 11 Jul, 2022

लग्नाआधी हार्दिक - अक्षयाने गाठलं थेट लंडन ; सोशल मीडियावर शेयर केले फोटोस!

तुझ्यात जीव रंगला घरघरांत पोचलेली जोडी म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. या सेलेब्रिटी कपलने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला होता आणि त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असताना दोघेही अचानक लंडनला.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 11 Jul, 2022

‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई अपघातातून थोडक्यात बचावले

प्रसिध्द अभिनेते आणि सुपरहिट धर्मवीर या मराठी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा रविवारी सायन-पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला. मंगेश देसाई आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात होते. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने सदर अपघात.....

Read more