By Ms Moon | Friday, 06 Aug, 2021

अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय; अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरची भावनिक पोस्ट

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतलं भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरिस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं. अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 04 Aug, 2021

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठेच्या रोमॅण्टिक कॉमेडीने सजलीय 'अंधातरी' वेबसिरीज

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे हे सुपरस्टार हंगामा प्लेच्या अंधातरी या आगामी ओरिजनल मराठी शोमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या शोमध्ये लोकप्रिय विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 04 Aug, 2021

आई बाबा आणि साई बाबा शप्पथ..दगडूचा हा मेकओव्हर पाहून तुम्ही व्हाल अवाक्!

आई बाबा आणि साईबाबा शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला.., ए चल हवा आने दे अशा दमदार संवादातून सिनेरसिकांच्या मनात स्थान पटकावणारा टाईमपास सिनेमातील सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब. अनेक सिनेमे आणि नाटकांमधून प्रथमेश चाहत्यांच्या.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 04 Aug, 2021

अभिनेता श्रेयस तळपदेसह नव्या मालिकेत झळकणारी ही गोड चिमुकली कोण आहे, माहितीय?

झी मराठी वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून एका नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे ब-याच काळानंतर अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. त्याच्याच “माझी तुझी रेशीमगाठ”  या नव्या मालिकेचा हा प्रोमो आहे......

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 04 Aug, 2021

ही नेमकी लारा दत्ताच आहे ना ....विश्वास बसत नाही, नेटकरी झाले हैराण

पहिल्या लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये परदेशात चित्रित झालेला पहिला बॉलिवूड सिनेमा बोल बॉटमचा ट्रेलर अखेर नुकताच दिल्लीत एका सोहळ्यात प्रदर्शित झाला. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. पण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Aug, 2021

ही लाडकी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नवी मालिका होणार 30 ऑगस्टपासून सुरु

छोटया पडद्यावर सर्व टीआरपीचं गणित असतं. आता करोना लॉकडाऊन काळात तर छोट्या पडद्याकडे प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने आहे. घराबाहेर पडून सिनेमे-नाटक पाहण्याची गेले एक-दीडड वर्ष कुठलीच सोय नाही. त्यामुळेच टीआरपीच्या रेसमध्ये जो तारला गेला तोच टिकला अन्यथा.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Aug, 2021

पाहा Photos: संस्कृती बालगुडेच्या नथीचा नखरा !

पिंजरा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंसाठी चर्चेत असते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी संस्कृती नेहमीच आपले हटके फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा संस्कृतीने िचं साडीतलं एक दिलखेचक फोटोशूट.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 04 Aug, 2021

प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांचा कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात!

काही दिवसांपूर्वी कोकणासहित महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, महाड, या ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. महाराष्ट्रभरातून कोकणवासीयांना सावरण्यासाठी पूरग्रस्त भागात मदत पोहचवली.....

Read more