By Ms Moon | Thursday, 29 Jul, 2021

साडीत तुमची लाडकी स्विटू दिसली खुपच सुंदर, पाहा Photos

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठीवरील मालिका अल्पावधितच लोकप्रिय ठरतेय. मालिकेतली ओम-स्विटूची प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांनाच भावतेय.नावाप्रमाणेच गोड असलेली स्विटू प्रेक्षकांच्या मनात घर करतेय. 

मालिकेत स्विटू साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर सोशल मिडीयावर.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Jul, 2021

Video : नवरी मुलगी 'माऊ'ला लागली हळद.. पाहा 'मुलगी झाली हो'

माऊने आपलं संपूर्ण बालपण वडिलांच्या तिरस्कारामध्ये घालवलं. तिचं तोंड पहाणं हा देखिल अपशकून समजला जायचा. त्याच माऊचा लक्ष्मीच्या पावलांनी सन्मानाने गृहप्रवेश झाला आहे. माऊच्या वडिलांना आता खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच माऊला.....

Read more

By Ms Moon | Thursday, 29 Jul, 2021

आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का?

प्रेमाला कुठे असते ExpiryDate? असं म्हणत बऱ्याच वर्षांनी उमेश कामात आणि मुक्ता बर्वे हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले.

मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढून, मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर  #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे.

मीरा आणि आदिराज यांची भेट होईल की नाही, अशी परिस्थिती असताना १० वर्षांनी आदिराज आणि मीरा पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत, आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे.

भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानावर होईल का? हे सगळं पुढे उलगडत जाणार आहे.

आदिराज आणि मीरा अजूनही अविवाहित आहेत आणि मीराच्या आयुष्यात तिचा एक मित्रही आहे. आता आदिराजला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? आदिराज आणि मीरा यांचं नातं कोणतं वळण घेईल? जाणून घेण्यासाठी पाहत राहा, 'अजूनही बरसात आहे', सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 
 
 
Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 28 Jul, 2021

पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलै रोजी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Jul, 2021

अभिनेता श्रेयस तळपदेचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन, पाहा प्रोमो

मराठी मालिका, नाटक आणि सिनेमामंधून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर अभेनता श्रेयस तळपदेने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. इक्बाल, गोलमाल, ओम शांती ओम यांसारख्या सुपरहिट सिनेमांमधून श्रेयसने हिंदीतही छाप पाडली. 
 

आता लॉकडाऊननंतर अनेक मोठमोठे.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Jul, 2021

पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादीच्या या सिनेमाचा येतोय सिक्वल

"भेटली तू पुन्हा" या चित्रपटाचा "भेटली ती पुन्हा 2" हा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीस येणार  आहे. "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट २८ जुलै २०१७ ला  प्रदर्शित होता.  आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचे.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Jul, 2021

पाहा Photos : प्रिया बापटचा आनंद गगनात मावेना, हे आहे कारण

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रिया सोशल मिडीयावर बरीच स्करीय असते. नुकताच काही खास फोटोशूटमधून प्रियाने तिचा आनंद व्यक्त केला आहे. तिचा आनंद गगनात मावत.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 28 Jul, 2021

रिंकू राजगुरुच्या फोटोवर शाहिद कपूरच्या भावाने केली कमेंट्

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

 रिंकू.....

Read more