By Bollywood Reporter | Saturday, 03 Jul, 2021
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी पत्नी सायरा बानो यांनी दिली हेल्थ अपडेट
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या महिन्यात दोनदा रुग्णालयात एडमिट करावं लागलं. येत्या 30 जून रोजी दिलीप सहाब पुन्हा हिंदूजा रुग्णालयात दाखल झाले आहेत. अद्याप त्यांना डिस्चार्ज मिळालेला नाही.
दिलीप.....