By Bollywood Reporter | Monday, 09 Nov, 2020
साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांना करोनाची लागण
करोनाच्या विळख्यातून आपला देश अद्यापही सुटलेला नाही. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना करोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे......