By Ms Moon | Thursday, 30 Jul, 2020

Photos: 'अग्गंबाई सासूबाई'वरचे हे भन्नाट मीम्स होतायत व्हायरल, तुम्ही पाहिलेत का?

छोट्या पडद्यावरची अग्गंबाई सासूबाई ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत असते ते एका वेगळ्याच कारणाने. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरतेच पण त्याचबरोबरीने या मालिकेला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सध्या सोशल मिडीयावर जिथे पाहावं तिथे फक्त.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 30 Jul, 2020

Birthday Special : जेव्हा कियारा अडवाणीच्या आजीने पाहिला होता लस्ट स्टोरीतला 'तो' सीन

कबीर सिंग सिनेमातली गोड पण तितकीच हुशार प्रिती साकारुन कियारा अडवाणीने रसिकांची मनं जिंकली. कबीर सिंग हा सिनेमा कियाराच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरला. या सिनेमामुळे तिला अमाप प्रसिध्दी मिळाली. पण त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या लस्ट स्टोरीज.....

Read more

By Pradnya Mhatre | Thursday, 30 Jul, 2020

अंकिता लोखंडे म्हणते, 'सुशांत कधीच नैराश्येने ग्रस्त नव्हता, त्याचं आपण हिरो म्हणूनच स्मरण करुया'

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दीड महिना उलटून गेला आहे. आणि त्याच्या आत्महत्येच्या या प्रकरणाच्या चौकशीला, तपासाला चांगलाच वेग मिळाला आहे. तेव्हा लवकरच दोषींना शिक्षा होईल अशी आशा व्यक्त होत आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 29 Jul, 2020

'माझा होशील ना'तील आदित्य-सई असे सुटले सायकलवर सुस्साट, पाहा व्हिडीओ

सिनेमा-मालिकेचं शूटींग करताना अनेकदा पडद्यामागे कलाकार काय कसरत करतात किंवा नक्की सेटवर तो सीन कसा घडतो ह्याबद्दल सामान्य प्रेक्षक हे नेहमीच अनभिज्ञ असतात. पण आता सोशल मिडीयामुळे कलाकार व प्रेक्षक यांच्यातली दरी खुप कमी  झालीय.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 29 Jul, 2020

हार्दिक पांड्या आणि नताशा झाले आई- बाबा, घरी आला गोड चिमुकला

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्ट्रॅनकोव्हिक या दाम्पत्याला नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांच्या घरी आनंदांचं वातावरण तुम्हाला सर्वांनाच माहित असेल टीम इंडियाचा बिनधास्त खेळाडू हार्दिक पांड्याने या वर्षाच्या सुरुवातीला मॉडेल अभिनेत्री.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 29 Jul, 2020

‘झोंबिवली’हा मराठीतला पहिला झॉम-कॉम, आदित्य सरपोतदार करतायत दिग्दर्शन

झोंबिवली असं हटके नाव असलेला सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय, नुकताच सिनेमाचा सोशल मिडीयावर जोरदार बोलबाला सुरु आहे. सिनेमाशी निगडीत कलाकारांनी गमपती बाप्पा मोरया करत या नव्या-को-या सिनेमाचं पोस्टर सोशल मिडीयावरुन नुकतंच प्रदर्शित केलं. प्रेक्षकांचे आगळ्या-वेगळ्या.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 29 Jul, 2020

आत्महत्येबद्दल हेमंत ढोमेने तरुणाईला केला हा सवाल, जाणून घ्या ट्विट

खुलता कळी खुलेना फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती अभिनेता आशुतोष भाकरेने काल राहत्या घरी घळफास लावून आत्महत्या केली. तर महिन्याभरापूर्वीच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करत जीवन संपवलं. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रश्न आता  प्रखरतेने.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 29 Jul, 2020

मयुरीने २०१६ मध्ये आशुतोष भाकरेसोबत लग्नगाठ बांधली होती, फोटोंमध्ये पाहा त्यांची जबरदस्त केमिस्ट्री

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने गळफास लावून आत्महत्या करणं, हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दुसरी चटका लावून जाणारी घटना. अभिनेता आशुतोष भाकरेची ही अशी अकाली एक्झिट संपूर्ण मराठी सिनेविश्वाला हादरवून गेली. 

Read more