By Ms Moon | Thursday, 27 Feb, 2020

अमृता  खानविलकर आणि पुष्कर जोग यांचा रोमॅण्टीक कॉमेडी 'वेल डन बेबी' या दिवशी रसिकांच्या भेटीला

आनंद पंडित मोशन पिक्चर्स , प्रॉडक्शन हेड क्वार्टर्स यूके आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला तसेच पुष्कर जोग व अमृता खानविलकर यांची प्रमुख भूमिका असलेला  बहुचर्चित चित्रपट वेल डन बेबी १२ जून जून रोजी.....

Read more

By Ms Moon | Thursday, 27 Feb, 2020

पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ सुपुत्र राघवेंद्र जोशी यांचं निधन

ज्येष्ठ  गायक पंडीत भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ सुपुत्र राघवेंद्र जोशी यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मकथनाचे लेखक म्हणून ते प्रसिध्द होते. राघवेंद्र जोशी हे गेल्या काही दिवसांपासून आजारीच होते. राघवेंद्र जोशी.....

Read more

By MS Moon | Thursday, 27 Feb, 2020

ग्लॅमरस जोडी गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांचा 'बोनस'

मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘बोनस’ चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि जयवंत वाडकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 27 Feb, 2020

ठरलं तर ! रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची सुरु झालीय लगीनघाई

गेल्या काही महिन्यांपासून रिचा चढ्ढा आणि अली फजल या बॉलिवूड कपलच्या चर्चा रंगल्या आहेत. ते कुठे लग्न करणार , कोणत्या पध्दतीने करणार , कोणाकोमआला निमंत्रित करणार असे नाना प्रश्न सध्या सर्वांना पडले आहेत. पण खरं.....

Read more

By Ms Moon | Thursday, 27 Feb, 2020

नेहमी बोल्ड अंदाजात असणा-या रसिका सुनिलचा हा मराठमोळा साज पाहिलात का? - Rasika Sunil's New Photoshoot

नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अवतारातून चाहत्यांना क्लिन बोल्ड करणारी तुमची लाडकी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. रसिकाने नुकताच नऊवारी साडी आणि मराठमोळा साज लेवून एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम.....

Read more

By Ms Moon | Thursday, 27 Feb, 2020

‘रंग माझा वेगळा’ मालिका पाहून तिने घेतला आयुष्यातला हा मोठा निर्णय

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. नुकताच या मालिकेने १०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला. वर्णभेदावर भाष्य करणारी ही मालिका पाहून यवतमाळ येथील राणी भुते ही युवती प्रेरीत झाली आणि.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 26 Feb, 2020

पाहा Photos : मृण्मयी देशपांडेची ग्लॅमरस बहिण गौतमी देशपांडे

मराठीतील गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडे लोकप्रिय आहे. तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. मालिका असो वा सिनेमा मृण्मयी तिच्या अभिनयाचा ठसा उमटवतेय. इतकंच नाही तर, मन फकीरा या सिनेमाचं दिग्दर्शन तिने केलं आहे, हा सिनेमा.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 26 Feb, 2020

विदर्भातील झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित 'झॉलीवूड' लवकरच रसिकांच्या भेटीला

विदर्भात प्रचंड लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकाच्या खास प्रकारावर आधारित झॉलीवूड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्वतः झाडीपट्टी रंगभूमीवर काम केलेला तृषांत इंगळेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, 'न्यूटन', 'सुलेमानी किडा' असे दर्जेदार.....

Read more