By | Wednesday, 13 Mar, 2019
शुभंकर कुलकर्णी म्हणतोय, “माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं..."
प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची गाणी प्रख्यात कवी संदीप खरे यांनी लिहिली आहेत, म्हणूनही या चित्रपटाची.....