By | Thursday, 26 Jul, 2018

स्त्री सिनेमाचा फर्स्ट लूक, रोमॅंण्टीक अंदाजात दिसले श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव

श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव यांचा पहिला सिनेमा ‘स्‍त्री’ चा फर्स्ट लूक नुकताच समोर आला. यात दोघंसुध्दा रोमॅण्टीक अंदाजात पाहायला मिळत आहेत. सिनेमाचा ट्रेलरसुध्दा लवकरच प्रदर्शित होत आहे.
‘स्त्री’चं पोस्टर शेअर करत राजकुमार रावने म्हटलं आहे,.....

Read more

By | Thursday, 26 Jul, 2018

सोनाक्षी आहे, नवीन हॅप्पी ; हटके अंदाजात करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

‘हॅप्पी भाग जाएगी’ या 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा सिक्वेल ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’  हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळेस जुनी हॅप्पी डायना पेण्टीसोबत नवीन हॅप्पी सोनाक्षी सिन्हा आपल्या हटके अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास.....

Read more

By | Wednesday, 25 Jul, 2018

दोस्तांची धम्माल ‘पार्टी’ हॅंगओव्हर घेऊन लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

दोस्तांची पार्टी म्हणजे खुप धम्माल असते. आपण सर्वच अशी पार्टी करण्यासाठी नेहमीच आतुर असतो. पार्टी म्हणजेच मस्ती आणि धिंगाणा.आपल्या रिअल लाईफ सारखीच रिल लाईफमध्ये अशीच दोस्तांच्या पार्टीची गोष्ट ‘पार्टी’ या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=Yzoj4og-_Oo सचिन.....

Read more

By | Wednesday, 25 Jul, 2018

छोट्या पडद्यावरील 'नकळत सारे घडले'मध्ये स्वानंद किरकिरे यांनी लावली खास हजेरी

‘नकळत सारे घडले’ या स्टार प्रवाहवरील मालितेकत नुकतंच एका खास पाहुण्याने हजेरी लावली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रसिध्द गायक-गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे हे आगामी 'चुंबक' या मराठी सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहेत. अक्षय.....

Read more

By | Wednesday, 25 Jul, 2018

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना भावला मराठी सिनेमा ‘चुंबक’

मराठी सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीला नेहमीच भुरळ पाडलीय. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’, ‘संजू’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करणा-या राजकुमार हिरानी यांनी अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या चुंबक या मराठी सिनेमाचे कौतुक केले आहे.
एका व्हिडीयोद्वारे आणि ट्विटरवर.....

Read more

By | Wednesday, 25 Jul, 2018

जॉन अब्राहमच्या उपस्थितीत उलगडला ‘सविता दामोदर परांजपे’चा ट्रेलर

अभिनेता जॉन अब्राहमचं मराठी कनेक्शन तुम्हाला माहित असेलच. ‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर आधारित मराठी सिनेमाची निर्मिती जॉन करत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहऴा नुकताच सिनेमातील कलाकार आणि अभिनेता जॉन अब्राहमच्या उपस्थितीत शानदार.....

Read more

By | Wednesday, 25 Jul, 2018

‘दोस्तीगिरी’चा शानदार म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न

कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीची गोष्ट म्हणजेच लवकरच प्रदर्शित होणारा सिनेमा ‘दोस्तीगिरी’.‘आम्हांला जो नडतो त्याला आम्ही तोडतो’ अशा हटके संवांदामुळे तरूणाईचे लक्ष वेधून घेणा-या ‘दोस्तीगिरी’चा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ह्या ट्रेलर आणि म्युझिक.....

Read more

By | Tuesday, 24 Jul, 2018

नम्रता शिरोडकरचा पती ठरतोय सोशल मिडियावर सर्वोत्कृष्ट

'मिस इंडिया'चा किताब जिंकणारी अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये काही मोजकेच सिनेम करुन आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नम्रता शिरोडकर. तुमच्यापैकी ब-याच जणांना हे वाचून प्रश्न पडला असेल की, अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा पती कोण.....

Read more