By | Tuesday, 24 Jul, 2018

अक्षय कुमार सांगतोय, 'हिंदी सिनेमाने मराठी सिनेमांचे अनुकरण करायला हवं'

अभिनेता अक्षय कुमारने PeepingMoon.com च्या कार्यालयाला नुकतीच भेट दिली. 'चुंबक'च्या प्रोमोशनमधून थोडासा वेळ काढत बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने PeepingMoon च्या मराठी वेबसाईटचे लॉन्च केले आणि सिनेमा या विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या. मराठी सिनेमांचं आपल्याला नेहमीच अप्रुप.....

Read more

By | Wednesday, 08 May, 2019

रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैनला एक्सेल एंटरटेनमेंट पुन्हा लाँच करणार

बॉलीवूड सिनेमांमध्ये आपल्या अनोख्या अभिनयाने रणबीर कपूरने सर्वांची मनं जिंकली आहेत. रणबीर कपूरचा चुलत भाऊ अदार जैन याने यशराज फिल्म्सच्या कैदी बंद या सिनेमामधून २०१७ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु हा सिनेमा कधी आला.....

Read more

By | Tuesday, 22 Jan, 2019

इम्तियाज अली आणणार सैफ आणि साराला एकत्र

सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक सारा अली खान एकत्र सिनेमात झळकणार अशा चर्चा बरेच दिवसांपासून इंडस्ट्रीत सुरु आहेत. पण या बापलेकीच्या सिनेमाबद्दल अद्याप तरी कोणतंच सविस्तर वृत्त नव्हतं. काही दिवसांपूर्वीच नितीन कक्करच्या नातेसंबंधावर आधारित.....

Read more

By | Saturday, 19 Jan, 2019

अंतराळवीर राकेश शर्माच्या बायोपिकमधून शाहरुखचा काढता पाय

अंंतराळवीर राकेश शर्माच्या जीवनपटाची मागील महिन्यात बरीच चर्चा सुरु होती. बॉलिवुड किंग शाहरुख खान यात राकेश शर्माची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार होता. पण मागच्याच आठवड्यात त्याने हा जीवनपट नाकारल्याच्या ब-याच चर्चा रंगल्या होत्या. पण अद्याप हे.....

Read more

By | Thursday, 17 Jan, 2019

Exclusive:'इंडियन 2'मध्ये अक्षय कुमार खलनायक साकारणार नाही,वाचा कारण

काही दिवसांपासून बॉलिवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतले प्रसिध्द दिग्दर्शक शंकर यांच्या इंडियनच्या सिक्वलमध्ये खलनायक साकारणार अशी चर्चा होती. पण यात काहीच तथ्य नाही. ह्या निव्वळ अफवा होत्या. पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार,अभिनेते.....

Read more

By | Saturday, 01 Dec, 2018

Exclusive: बोहल्यावर चढताना प्रियंका चोप्रा आणि निक जोनास देणार या डिझाईनरला पसंती

आली लग्नघटिका समीप! अशीच काहीशी अवस्था आता देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांची झाली आहे. दोघांच्याही आयुष्यातील ते अविस्मरणीय क्षण आत्ता फक्त काहीच तासांवर येऊन ठेपले आहेत. जोधपूर येथील भव्य.....

Read more

By | Wednesday, 28 Nov, 2018

‘2.0’ चे निर्माते लायका स्वत: सेल्युलर ऑपरेटर असताना वाद का?

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांचा मोस्ट अवेटेड 2.O हा सिनेमा प्रदर्शनाच्या काही तासांपूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने या सिनेमाविरोधात तक्रार नोंदवली आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशनऑफ इंडिया (COAI).....

Read more

By | Thursday, 25 Oct, 2018

Exclusive:दीपिका-रणवीर आणि प्रियंका-निक यांच्या लग्नाच्या तारखा क्लॅश होणार नाहीत

बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानीच्या म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची सर्वजण आतुरतेने वाट पाहातायत. कधी तो शुभ दिवस उजाडतोय,असं चाहत्यांना झालं आहे. पण इथे बॉलिवूडकरांना एक वेगळीच चिंता लागून राहिली आहे. ती म्हणजे, देसी गर्ल.....

Read more