Friday, 14 Jan, 2022
'रेनबो' हा आगामी चित्रपट लवकरच, क्रांती रेडकर करणार दिग्दर्शन

पुन्हा एकदा अभिनेत्री क्रांती रेडकरचं दिग्दर्शनात पुनरागमन होत आहे. प्लॅनेट मराठीच्या 'रेनबो' या चित्रपटाचं दिग्दर्शन क्रांती करणार आहे. या आधी क्रांतीने 'काकण' चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.  'प्लॅनेट मराठी' चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर व 'मँगोरेंज' प्रॉडक्शनच्या..... Read more...

Thursday, 13 Jan, 2022
महेश मांजरेकरांचा 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दृश्यांवर घेतला आक्षेप

प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' हा चित्रपट सध्या चर्चेत आलाय. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासूच हा चित्रपट चर्चेत आहेत. मात्र प्रदर्शनाआधीच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येत्या..... Read more...

Thursday, 13 Jan, 2022
लग्नानंतरच्या पहिल्याच मकरसंक्रांतीला कृष्णासमोर आहे हे आवाहन

'मन झालं बाजींद' या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतच पाहायला मिळालं की कृष्णाला शॉक लागून ती शुद्ध हरपते. राया तिला हॉस्पिटलला घेऊन जातो पण रायाला डॉक्टर सांगतात की, कृष्णा वाचण्याची शक्यता कमी आहे...... Read more...

Wednesday, 12 Jan, 2022
'सेल्फी' चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच झळकणार एकत्र

'सेल्फी' या आगामी चित्रपटातून एक हटके जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मा प्रोडक्शसंने दक्षिणेतील सुपरस्टार आणि निर्माते  पृथ्वीराज सुकुमारन आणि मॅजिक फ्रेम्स  या कथेद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.  केप ऑफ गुड फिल्म्स सोबत ड्रामा-कॉमेडी..... Read more...

Wednesday, 12 Jan, 2022
मंजिरी ओक यांना मिळालं निरपेक्ष हेतूंचं फळ, चक्क नथीला मिळालं 'मंजिरी नथ' असं नाव

अभिनेते प्रसाद ओक यांच्या पत्नि मंजिरी ओक या एक व्यावसायिक आहेत. शिवाय त्या पती प्रसाद यांच्यासोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही काम करतात. अशात सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून त्या छोट्या उद्योजकांना मदत करताना दिसतात. यातून..... Read more...

Wednesday, 12 Jan, 2022
पाहा Video : सोनाली कुलकर्णीचा झक्कास डान्स, 'बुरुम बुरुम'वर भावासोबत थिरकली सोनाली

'पांडू' या चित्रपटाने आणि चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलय. सोशल मिडीयावर तर या चित्रपटातील गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर विविध डान्स व्हिडीओही केले जात आहेत. त्यातच सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना..... Read more...

Tuesday, 11 Jan, 2022
ओटीटी नंतर अखेर सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'वेल डन बेबी'

2020 साली अनेक चित्रपट कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शित होऊ शकले नाही. असे काही चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाले तर काही यावर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. काही चित्रपटांनी ओटीटीचा मार्ग पत्करला. यात 'वेल डन बेबी' हा चित्रपट..... Read more...

Tuesday, 11 Jan, 2022
PeepingMoon Exclusive: हरहुन्नरी अभिनेते निळू फुले यांच्या बायोपीकवर काम सुरु

हिंदी सिनेसृष्टी सध्या बायोपीकमधील व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारीत करताना दिसत आहे. विविध खेळाडू, राजकारणी, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व यांच्यावर बायोपीक बनवल्यानंतर आता येत्या वर्षात फिल्ममेकर्स कलाकारांवर बायोपीक बनवण्याच्या विचारात आहेत. सध्यातरी जवळपास पाच चित्रपट हे सिनेसृष्टीतील कलाकारांवर..... Read more...