By miss moon | Wednesday, 03 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : मीनलने दिलेल्या डीलवर मीराची विशाल आणि गायत्रीसोबत चर्चा

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा खेळ चांगलाच रंगात आलाय. यातच कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पर्धकांनी प्रत्येक टास्कसाठी कंबर कसलीय. कॅप्टन्सीमुळे इम्युनिटी मिळते आणि म्हणूनच कॅप्टन्सी कार्यात स्पर्धकांचा जोश काही वेगळाच असतो. हीच सदस्य कॅप्टन्सी मिळविण्यासाठी टास्कच्या आधी असो.....

Read more

By miss moon | Wednesday, 03 Nov, 2021

पाहा Video : संजना फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या निमित्ताने बनवले लाडू

'आई कुठे काय करते' या मालिकेतील प्रत्येक पात्र हे महत्त्वाचं आणि लक्षवेधी ठरलय. या मालिकेतील संजना या पात्रानेही आत्तापर्यंत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. नकारात्मक पात्र असूनही या पात्रातील चढ-उतार अभिनेत्री रुपाली भोसले उत्तम साकारताना दिसते......

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 03 Nov, 2021

पाहा Video : 'कुसुम' मालिकेतील कलाकारांसोबत दिवाळी स्पेशल मुलाखत

नुकत्याच भेटीला आलेल्या कुसुम या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री शिवानी वाबकर या मालिकेत कुसुमच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता अजिंक्य ननावरे अनुजची भूमिका साकारतोय. अभिनेत्री आरती मोरे या मालिकेत नेहा ही.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 03 Nov, 2021

पाहा Video : "आपल्याला आवडतं आणि हवं असलेलं काम करतोय हाच सण आहे", मुक्ता बर्वेसोबत दिवाळी गप्पा

सोनी मराठी वाहिनीचा दिवाळी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. या भागात या वाहिनीवरील सर्व कलाकार एकत्र पाहायला मिळतील. अजुनही बरसात आहे मालिकेतील आदिराज मीराचा खास परफॉर्मन्सही यात असेल. या भागाच्या चित्रीकरणावेळी पिपींगमून मराठीने मीराची भूमिका.....

Read more

By miss moon | Wednesday, 20 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार राडा, विशालने तोडलं कारागृह ?

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता आजीचं आगमन झालय. ह्या आजी आता विविध टास्क देताना दिसत आहेत. नुकतच 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हे नवं टास्क देण्यात आलय. या टास्कअंतर्गत घरात राडा होताना दिसणार आहे.

भोपळा.....

Read more

By miss moon | Wednesday, 20 Oct, 2021

पाहा Video : 'झिम्मा'वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, “खेळू झिम्मा गं.…” शीर्षक गीत प्रदर्शित

'झिम्मा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित झालय.  “खेळू झिम्मा गं.…” असे या गाण्याचे बोल.....

Read more

By miss moon | Wednesday, 20 Oct, 2021

बिग बॉस मराठी 3 : विकास पाटील असा बनला मास्टरमाईंड

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नुकतच एक नवीन कार्य देण्यात आलय. 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' असं या टास्कचं नाव असून हे कॅप्टन्सी कार्य आहे. आदिश आणि मीरामध्ये नुकताच उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि.....

Read more

By miss moon | Monday, 18 Oct, 2021

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत होणार या कलाकाराची एन्ट्री

स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचं कथानक सध्या रंगतदार वळणावर आलय. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवते आहे. घराचा आणि कंपनीचा ताबा तर तिने घेतलाच आहे. मात्र ही मालमत्ता परत.....

Read more