By miss moon | Friday, 12 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : मीनल आणि विशालमध्ये झाला वाद, मीनल म्हटली "कानाखाली खेचेन.."

बिग बॉस मराठीच्या घरात कधी वाद विवाद हे होत असतातच. कधी मैत्रीतही हे वाद पाहायला मिळतात. असाच वाद झालाय मीनल शाह आणि विशाल निकममध्ये. विकास, विसाल, सोनाली आणि मीनल असा त्यांच्या ग्रुप आहे. या ग्रुपसाठी.....

Read more

By miss moon | Friday, 12 Nov, 2021

'अजिंक्य' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, झळकणार भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे

'अजिंक्य' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ल्युमिनरी सिने वर्ल्ड आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. हा चित्रपट येत्या 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात.....

Read more

By miss moon | Friday, 12 Nov, 2021

'फनरल' च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गौरविल्या गेलेल्या ‘फनरल’   या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. या आगामी मराठी चित्रपटाची ‘इफ्फी’ महोत्सवात ही वर्णी लागली आहे. गोव्यात पार पडणाऱ्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी).....

Read more

By miss moon | Friday, 12 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : सोनाली पाटीलला अश्रु अनावर, विकाससोबत बोलताना झाली भावुक

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज काहीना काही घडत असतं. कधी टास्क तर कधी चर्चा, कधी हसत खेळत सगळे एकत्र येतात तर काही भावुक क्षणही पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कनंतर घरात असच काहीसं वातावरण पाहायला.....

Read more

By miss moon | Friday, 12 Nov, 2021

बिग बॉस मराठी 3 : कॅप्टन्सी टास्कमध्ये स्नेहा वाघ कुणाला देणार मत ? विशालची स्नेहासोबत चर्चा

बिग बॉस मराठी 3 मध्ये नुकतच काही भावुक क्षण पाहायला मिळाले. यावेळी स्पर्धकांना घरचा नवा कॅप्टन निवडण्यासाठी कार्य देण्यात आले होते. यावेळी स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या वस्तूंचाही त्याग करावा लागला. यावेळी जय दुधाणे आणि विशाल निकम.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 11 Nov, 2021

Jayanti Review : लक्षवेधी विषयासह कलाकारांच्या दमदार अभिनयाने वेधलं लक्षं  

चित्रपट – जयंती
कलाकार – ऋतुराज वानखेडे, तितिक्षा तावडे, मिलिंद शिंदे, किशोर कदम, वीरा साथीदार, पॅडी कांबळे, अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर, अतुल महाले  
दिग्दर्शक-लेखक – शैलेश नरवाडे
रेटिंग – 2.5  मून्स

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 11 Nov, 2021

पाहा Video : आविष्कार दार्वेकरची चाहत्यांना विनंती, म्हटला "स्नेहाला ट्रोल करु नका"

बिग बॉस मराठी .3 च्या घरातून स्पर्धक आविष्कार दार्वेकरचही एलिमिनेश झालं. आविष्कार हा बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी बिग बॉस मराठीच्या घरात राहिला. स्पर्धक स्नेहा वाघचा पूर्वपती असल्याने या दोघांच्या बऱ्याच चर्चा झाल्या. बिग बॉस मराठीच्या घरात.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 11 Nov, 2021

पाहा Video : "मी जसा आहे तसाच त्या घरात राहिलो", आदिश वैद्यने शेयर केला बिग बॉस मराठीचा अनुभव

बिग बॉस मराठी 3 मध्ये पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक होता आदिश वैद्य. आदिश हा तब्बल दोन आठवड्यातच एलिमिनेट होऊन बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेला. आदिशला त्या घरात आणखी खेळ खेळायचा होता मात्र तसं न होता.....

Read more