By miss moon | Friday, 01 Apr, 2022

मालिकांमधील या कलाकारांनी घेतली तंत्रज्ञांच्या परिवाराची भेट

टेलिव्हिजनवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र हे जणू आपल्या परिवाराचा महत्त्वाचा भाग होऊन जातं. प्रेक्षक घरबसल्या मालिकांचा आनंद लुटतात मात्र हे पात्र यातूनच घराघरात पोहोचतात. मात्र या कलाकारांवसोबतच या मालिकांची तंत्रज्ञ टीमही तितकीच महत्त्वाची असते.  स्टार प्रवाह परिवार.....

Read more

By miss moon | Friday, 01 Apr, 2022

अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि निरज यांना झालं कन्यारत्न, ठेवलं हे नाव

अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकतीच एक आनंदाची बातमी सोशल मिडीयावर शेयर केली आहे. काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नेंट असून लवकरच आई होणार असल्याचं तिने सोशल मिडीयावर सांगितलं होतं. मात्र मृणालने दिलेल्या खास बातमीने तिच्या चाहत्यांना आनंद झालाय.

मृणाल.....

Read more

By miss moon | Friday, 01 Apr, 2022

'अजूनही बरसात आहे 2' ची घोषणा ?, नेटकरी म्हटले एप्रिल फूल

'अजूनही बरसात आहे' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या जोडीने टेलिव्हिजनवर एकत्र येऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेतील अनोखी कहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली. उमेश - प्रियाची जोडी, त्यांचा रोमँटिक.....

Read more

By miss moon | Thursday, 31 Mar, 2022

पाहा Photos : भाडिपाच्या 'भाड्याचे अवॉर्ड्स'साठी रेड कार्पेटवर कलाकारांची मांदियाळी

भाडिपा म्हणजेच भारतीय डिजीटल पार्टीच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम कॉन्टेन्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. यातच या भाडिपाचा वर्धापनदीन साजरा करण्यासाठी खास 'भाड्याचे अवॉर्ड्स'चे आयोजन करण्यात आले होते. 

Read more

By miss moon | Thursday, 31 Mar, 2022

नाईकांचा वाडा आता होणार शापमुक्त, मालिकेला नवं वळण

लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' चे तिसरे पर्वही लक्षवेधी ठरले.  ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली असून आता मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त.....

Read more

By PeepingMoon Reporter | Thursday, 31 Mar, 2022

अभिनेत्री मिथिला पालकरवर कोसळला दु:खाचा डोंगर, पोस्टमध्ये लिहिलं "त्यांच्याशिवाय आयुष्य माहितच नाही..."

अभिनेत्री मिथिला पालकरचे आजी - आजोबा हे कायम तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टमधून दिसतात. आजी - आजोबांसोबतचे खास क्षण मिथिलाने अनेकदा सोशल मिडीयावरून शेयर केले आहेत. मात्र मिथिलाने नुकतीच केलेली पोस्ट मन सुन्न करणारी आहे.

यावेळी मिथिलाने.....

Read more

By miss moon | Thursday, 31 Mar, 2022

पाहा Video : 'काचा बादाम'वर माधुरी दीक्षितसोबत थिरकला हा अभिनेता

सोशल मिडीयावर विविध गाणी आणि रिल्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग असतात. यात एका गाण्याने तर सगळ्यांचं लक्ष वेधलं. ते गाणं म्हणजे काचा बदाम. हे गाणच नाही तर या गाण्यावर खास स्टेप्स करून डान्स व्हिडीओज करण्यात आले......

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 08 Mar, 2022

पाहा Video : "बारा वर्षांनंतर काम करताना मालिका विश्वातले बदल जाणवतात", मधुरा वेलणकरसोबत महिला दिन विशेष मुलाखत

तुमची मुलगी काय करते या मालिकेतून अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम प्रेक्षकांची मनं जिंकतेय. तब्बल १२ वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक करताना आधीपासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असल्याचं मधुरा यावेळी पिपींगमून मराठीसोबतच्या मुलाखतीत म्हटलीय. शिवाय तिच्या करियरमध्ये.....

Read more