By miss moon | Monday, 28 Feb, 2022

'झिम्मा' चित्रपटाची ऐतिहासिक शंभरी, चित्रपटगृहात पूर्ण केले 100 दिवस

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लॉकडाऊन या सगळ्या परिस्थितीचा फटका मनोरंजन विश्वालाही पडला होता. सध्या तशी परिस्थिती नसली तरी महाराष्ट्रात अद्याप 50 टक्के आसन क्षमतेनेच चित्रपटगृहे सुरु आहेत. असं असतानाही मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद.....

Read more

By Prerana Jangam | Monday, 28 Feb, 2022

पाहा Video : 'पाँडिचेरी'च्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत गप्पा

पाँडिचेरी या मराठी चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील सईच्या कामाचं कौतुक होतय. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी पिपींगमून मराठीने सईसोबत खास बातचीत केली होती. हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलेला पहिला.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी व्यक्त केली ही खंत, म्हटले "अनेक मराठी कलाकार सेटवर हिंदीत बोलतात..."

मराठी चित्रपटसृष्टीसह प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी हिंदीतही नावलौकिक केलय. संगीताची उत्तम जाण असलेली ही जोडी सध्या इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमात परिक्षक म्हणून पाहायला मिळतात. नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

'सैराट'मध्ये आर्ची आता 'झुंड'मध्ये मोनिका , रिंकूचा हा हटके लुक पाहिलात का ?

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची एक वेगळी ओळख निर्माण करत अनेक विक्रम केले. आजही या चित्रपटाची आठवण झाली की त्यातील आर्ची सगळ्यांना आठवते. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सैराट हा पहिला चित्रपट. सैराटनंतर तिला आर्ची.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

श्रद्धांजली सभेत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणीत आशा भोसले यांना अश्रू अनावर

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. लतादीदींच्या आठवणीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने श्रद्धांजली सभेचे.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती देतोय कर्करोगाशी झुंज

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पैला कर्करोग झाल्याचं नुकतच समोर आलय. मेहुल हा कर्करोगाशी झुंज देत असल्याची बातमी समोर आलीय. मेहुलने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मेहुलने अभिज्ञासोबतचा फोटो शेयर केलाय. यात मेहुलवर.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 27 Feb, 2022

मराठी राजभाषा दिन 2022 : मराठी भाषेचे गोडवे गाणारी प्रसिध्द गाणी, अभिमानाने ऊर येईल दाटून 

ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर म्हणेच सर्वांचे लाडके   कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.  मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिन संपूर्ण महाराष्ट्रात.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 25 Feb, 2022

पाहा Video : 'अ थर्सडे' मध्ये अतुल कुलकर्णी साकारत आहेत पोलीस अधिकारी, चित्रपटाला मिळतोय चांगला प्रतिसाद

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत विविध मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलय. एक उत्तम अभिनेता म्हणून ओळख असलेले अतुल कुलकर्णी सध्या 'अ थर्सडे' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात झळकत आहेत. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचं चांगला.....

Read more