By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

जुई आणि साकेत पुन्हा परतणार, उमेश कामतने शेयर केला 'आणि काय हवं 3' च्या सेटवरील फोटो

आणि काय हवं या वेब सिरीजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही रियल लाईफ जोडी वेब विश्वात रिल जोडी म्हणून झळकली. या सिरीजची कथा, उमेश-प्रियाची जोडी आणि सिरीजचे प्रत्येक भाग लक्षवेधी ठरले. त्यामुळे.....

Read more

By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

पाहा Video : आर्या देशमुखच्या तालावर थिरकला 'देवमाणूस' ? किरण गायकवाडचा सोनाली पाटीलसोबत धमाल डान्स

'देवमाणूस' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एकीकडे देवीसिंग आता कारागृहात जेरबंद आहे. यातच त्याच्या डोक्यात विविध कल्पना सुचत आहेत. मालिकेत एका नव्या पात्राचीही नुकतीच एन्ट्री झाली आहे. देवीसिंगसोबतच या नव्या पात्राने प्रेक्षकांचंही लक्ष.....

Read more

By miss moon | Saturday, 12 Jun, 2021

'जून' चित्रपटाचा संगीत नजराणा, चित्रपटातील 'बाबा' गाणं प्रदर्शित

'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा आशयावर आधारित 'जून' ही वेबफिल्म.....

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

करीना कपूरसोबत 'देव' सिनेमात झळकली होती ही मराठमोळी अभिनेत्री, सिनेमाला 17 वर्षे पूर्ण

'देव' या हिंदी सिनेमाला नुकतीच 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, करीना कपूर आणि फरदीन खान या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकले होते. या सिनेमात करीनाचं काम लक्षवेधी ठरलं होतं. यासाठी करीनाला फिल्मफेयरचा.....

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

'सारेगमप लिटिल चॅम्प'साठी कलाकारांचं हटके प्रमोशन, शेयर केले लहानपणीचे गोंडस फोटो

लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सुरेल बच्चेकंपनी येणार आहे. म्हणजेच 'सारेगमप लिटिल चॅम्प' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातून बच्चेकंपनीला आपल्या आवाजाची जादू दाखवण्याची संधी मिळणार आहे. याच कार्यक्रमाचा नवा प्रमोशनल फंडा सोशल मिडीयावर सध्या पाहायला मिळतोय......

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

'चला हवा येऊ द्या' चे विनोदवीर आता मुंबईत चित्रीकरण करण्यासाठी सज्ज

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे मनोरंजन क्षेत्राचं महाराष्ट्रातील काम ठप्प झालं. मालिका आणि इतर कार्यक्रमांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले. काही मालिकांचे रिपीट.....

Read more

By miss moon | Friday, 11 Jun, 2021

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवर या कलाकारांची आहे ऑफस्क्रिन मैत्री

'रंग माझा वेगळा' या मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. यातच मालिकेत आयेशा देशमुख या नव्या पात्राची देखील एन्ट्री झाली आहे. सध्या मालिकेत विविध वळणावर नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे मालिका अतिशय रंजक ठरतेय. 

Read more

By Prerana Jangam | Friday, 11 Jun, 2021

Nayak - Khalnayak : "खलनायिका जास्त फेमस होतात" म्हणत सुप्रिया पाठारे यांनी सांगितला खलनायिका साकारण्याचा प्रवास

श्रीमंताघरची सून या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे या आता देविकाच्या भूमिकेत झळकत आहेत. याआधीही खलनायिका साकारलेल्या सुप्रिया आता पुन्हा एकदा देविकाच्या रुपात नकारात्मक भूमिका साकारत आहेत. नायक-खलनायक सिरीजच्या निमित्ताने सुप्रिया यांनी खलनायिका साकारण्याचा त्यांचा प्रवास.....

Read more