By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

'देवमाणूस' मालिकेत नवा ट्विस्ट, या अभिनेत्रीची मालिकेत नवी एन्ट्री

'देवमाणूस' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एसीपी दिव्याने भर लग्नात डॉक्टर अजितकुमार उर्फ देवी सिंगला अटक केली आहे. एसीपी दिव्याने अटक केल्यानंतर आता देवी सिंग हा आता नवा प्लॅन रचतोय की काय असं चित्र पाहायला.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

पुष्कर जोग आणि मानसी नाईकच्या या सिनेमाला 14 वर्षे पूर्ण

बॅटमॅन, सुपरमॅन, क्रिश यासारखे सुपरहिरो इंग्रजी आणि हिंदी चित्रपटात पाहायला मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदाच एका मराठी सिनेमातला पहिला सुपरहिरो पाहायला मिळाला तो 'जबरदस्त' या सिनेमात. एक जादुई कोट घालून माणूस कसा सुपरहिरो बनतो हे या.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

"आता काय करावं बरं ?" म्हणत उमेश कामतने चाहत्यांना विचारला हा प्रश्न 

नाटक, मालिका आणि चित्रपट माध्यमातून अभिनेता उमेश कामतने नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. वेबसिरीज या माध्यमातूनही उमेशने काम केलं. आणि काय हवं या वेबसिरीजमध्ये उमेश आणि खऱ्या आयुष्यातील पत्नी प्रिया बापट यांची जोडी पाहायला मिळाली......

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

पाहा Video : 'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर विराजस - गौतमीने हातावर घेतली जळती मेणबत्ती, सेटवर अशी केली मस्ती

माझा होशील ना ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरलीय. या मालिकेतील सई-आदित्यची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलीय. मालिकेत सध्या विविध वळणं पाहायला मिळत आहेत. यातच कलाकार मात्र सेटवर मिळालेल्या निवांत वेळेत मस्ती करताना दिसत आहेत. शूटींगच्या मधला.....

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

देवमाणूस मालिकेत अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं

एखादी व्यक्ति ही आपल्याला देवासमान वाटू लागते. मग अशावेळी त्या व्यक्तिचा खरा चेहरा समोर येत नाही. चांगुलपणाचा मुखवटा घालुन दृष्ठ कर्म करणाऱ्या वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस मालिका लोकप्रिय ठरेतय. एका गावातील बोगस डॉक्टर लोकांनाचा त्यांच्या.....

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

'आई कुठे काय करते' या मालिकेआधीही मिलिंद गवळी यांनी अर्चना पाटकर यांच्यासोबत साकारलीय मुलाची भूमिका

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेच्या वेगळ्या विषयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेत नातेसंबंध आणि कुटुंबाची कहाणी पाहायला मिळतेय. अभिनेते मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारतायत. तर.....

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटू म्हणते, "तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं"

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेच्या विषयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अंगाने जाड असलेली स्विटू आणि तिच्यावर प्रेम करणारा ओम अशी ही जोडी लोकप्रिय ठरली आहे. स्विटू आणि ओमची.....

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

एक महिन्यांपूर्वी सोनालीने लग्न करून थाटला संसार, दुबईत लग्न करून वाढदिवसाला दिली होती लग्नाची बातमी

अनेक कलाकारांनी गुपचुप लग्न करून नंतर सोशल मिडीयावर लग्नाची बातमी दिल्याचं चित्र कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीतही असच झालय. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये सोनालीने साखरपुडा केला होता. मात्र त्याची बातमी.....

Read more