By Prerana Jangam | Wednesday, 02 Jun, 2021

PeepingMoon Exclusive : जगप्रसिद्ध tabloid च्या कव्हर पेजवर झळकणारी सोनाली कुलकर्णी ठरली पहिली मराठी अभिनेत्री , म्हणते "मी भारावून गेले"

मराठी चित्रपट आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी जागतिक पातळीवरही नावलौकीक केलं आहे. भारतातच नाही तर जगभरातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. विविध चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मराठी चित्रपट जगभरात पोहोचला आहे. मग अशात जेव्हा जागतिक पातळीवरील मोठ्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 02 Jun, 2021

पाहा Video : 'स्वाभिमान' मालिकेत शांतनूच्या स्पर्शाने डॉ. आदिती मरणाच्या दारातून परत

'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कमी कालावधीच हे मालिका लोकप्रिय ठरतेय. या मालिकेत आलेलं नवं वळण सध्या प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरतय. डॉ. आदिती ही शांतूनची आई आहे मात्र शांतनू आपल्याच आईचा तिरस्कार.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Jun, 2021

पाहा Video : दररोज सकाळी रितेश देशमुख मुलासाठी गातो गाणं, मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने शेयर केली खास पोस्ट

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख सोशल मिडीयावर चर्चेत असतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसतात. एवढच काय तर दोघांची दोन गोंडस मुलंही त्यांच्या सोशल मिडीयावर झळकतात. रितेशने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Jun, 2021

तेजस्विनी पंडित करतेय 'समांतर -2' साठी डबिंग, लवकरच सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला

मागील वर्षी आलेल्या 'समांतर' या वेबसिरीजने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'सुहास शिरवळकर' यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित ही सिरीज आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत झळकलाय. या कथेतील कुमार महाजन.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Jun, 2021

'खो खो' चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने मानले या व्यक्तिंचे आभार

2013 मध्ये आलेल्या 'खो खो' या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या चित्रपटातील आदिमानव प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवने साकारली आहे. या चित्रपटाला नुकतीच 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Jun, 2021

मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी अमृता खानविलकर सध्या योगाला देतेय प्राधान्य, म्हणते "आम्हालाही नैराश्य, तणाव येतो"

सध्याच्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या तणावपूर्ण काळात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट राहण्यासाठी अनेक जण विविध उपाय करत आहेत. यात अनेक जण योगाची निवड करत आहेत. अनेक आजारांवरील रामबाण उपाय म्हणून ठरत असलेला योगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मनोरंजन.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Jun, 2021

'रंग माझा वेगळा' मालिका पूर्ण करणार 400 एपिसोड्स

'रंग माझा वेगळा' या मालिकेला सुरुवातीपासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेचा वेगळा विषय आणि मालिकेतील विविध व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरत आहेत. सध्या मालिका वेगळ्या वळणावर आहे. डॉक्टर कार्तिक आणि दीपाचं प्रेमाचं नातं तर दुसरीकडे दीपाच्या रंगाचा.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Jun, 2021

'पाहिले न मी तुला' मालिकेत समरचं खरं रुप येणार समोर, समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे ?

पाहिले न मी तुला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी या कलाकारांच्या पात्रासह मालिकेतील एक पात्र लक्षवेधी ठरतय. ही व्यक्तिरेखा म्हणजे समर प्रताप जहागीरदारची. अभिनेता शशांक केतकर ही भूमिका.....

Read more