By miss moon | Saturday, 29 May, 2021
पाहा Photos : "हॅपी बर्थडे मुन्ना" म्हणत सिद्धार्थ चांदेकरने मृण्मयीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपल्या अभिनय कौशल्याने मराठी मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, चाहते आणि मित्रमंडळींकडून मृण्मयीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. यातच तिच्या खास मित्राने तिला हटके.....