Thursday, 02 Dec, 2021
पाहा Photos : गायिका शाल्मली खोलगडेच्या रिसेप्शन सोहळ्यात कलाकारांची हजेरी

गायिका शाल्मली खोलगडेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. शाल्मलीन तिचा बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत लग्न केलं असून नुकताच दोघांचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. 22 नोव्हेंबर रोजी दोघांनी राहत्या घरीच साध्या पद्धतिने विधी करून लग्नसोहळा केला. त्यानंतर मित्रपरिवाराच्या..... Read more...

Tuesday, 30 Nov, 2021
ही प्रसिद्ध गायिका अडकली विवाहबंधनात, गळ्यातील फोटोंच्या हारनी वेधलं लक्ष

प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेने 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत लगीनगाठ बांधली आहे. साउंड इंडिनियर फरहान शेखसोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. ही जोडी गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं कळतय. 1 डिसेंबर रोजी मुंबईत नातेवाईक आणि..... Read more...

Monday, 29 Nov, 2021
28 जानेवारीपासून महाराष्ट्रात होणार 'लकडाऊन'ची चर्चा

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सिनेमाप्रेमी प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांकडे वळले आहेत. यातच विविध चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा समोर येऊ लागल्या आहेत. यातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्जा आहे.  इष्णव मीडिया हाऊसचा 'लकडाऊन बी..... Read more...

Monday, 29 Nov, 2021
पाहा Photos : या खास व्यक्तिसोबत नेहा पेंडसेने साजरा केला तिचा वाढदिवस

अभिनेत्री नेहा पेंडसे बायसचा आज वाढदिवस असल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.सोशल मिडीयावर नेहाला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा मिळत आहेत. याशिवाय नेहाचा पती शार्दुल बायसने देखील तिला खास सरप्राईज दिल्याचं पाहायला मिळतय. 

नेहाने तिचा वाढदिवस..... Read more...

Monday, 29 Nov, 2021
पाहा Video : रसिका आणि आदित्यने लग्नाच्या वरातीत असा केला होता धमाल डान्स

अभिनेत्री रसिका सुनील आणि आदित्य बिलगी यांनी 18 ऑक्टोबर रोजी याचवर्षी लगीनगाठ बांधली. गोव्याच्या बीचवर दोघांनी नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळा केला. या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ सध्या दोघं सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. 

नुकताच..... Read more...

Saturday, 27 Nov, 2021
बिग बॉस मराठी 3 : विकासने मीराला कोपर मारल्याच्या मुद्द्यावर महेश मांजरेकर म्हटले "विकासने कोपर मारला नाही"

बिग बॉस मराठीच्या घरात विविध टास्कदरम्यान वाद तर होतातच शिवाय हातापायी देखील अनेकदा होते. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये असच काहीसं पाहायला मिळालं. टास्कदरम्यान विकासने कोपर मारल्याचा आरोप मीरा जगन्नाथने केला होता. याच मुद्द्यावर बिग बॉस मराठीच्या..... Read more...

Saturday, 27 Nov, 2021
बिग बॉस मराठी 3 : चावडीवर गायत्री दातारची महेश मांजरेकरांनी घेतली शाळा

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांमध्ये कधी वाद होतील काही सांगता येत नाहीत. असाच वाद आहे सोनाली पाटील आणि गायत्री दातार मधील. नाश्त्याच्या मुद्द्यावरून सोनालीचं गायत्रीसोबत संभाषण झालं होतं. ज्यात सोनालीने बनवलेला नाश्ता वाया जात असल्याने तिने..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहुन स्वरदाला मिळाला होता आत्मविश्वास

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही ताराराणींच्या भूमिकेत झळकतेय. या मालिकेच्या सेटवर पिपींगमून मराठीने भेट दिली आणि स्वरदाशी संवाद साधला आहे. यावेळी स्वरदाने या मालिकेसाठीच्या..... Read more...