
करोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन-तीन महिने सर्व मालिका व सिनेमांचं शूटींग ठप्प होतं. त्यामुळे आपल्या लाडक्या मालिकांचे नवे भाग पाहता येत नव्हते. त्यानंतर अनलॉकमध्ये मालिकांच्या शूटींगला परवानगी मिळाली आणि लाडक्या मालिका नव्या..... Read more...
'सिंगिंग स्टार' या सोनी मराठीवरल्या कार्यक्रमाला २१ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. छोट्या पडद्यावरचा चॉकलेट बॉय यशोमान आपटे हा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून उतरला आहे. यशोमाननं गाण्याचं कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही, पण तो उत्तम गातो...... Read more...
रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे... मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे... या..... Read more...
मराठी सिनेसृष्टीसह हिंदीतही मोलाचं योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन पिळगांवकर. अभिनय, दिग्दर्शन, नृत्य आणि गायन अशा सर्वच क्षेत्रातील ते महागुरू आहेत. आज 17 ऑगस्ट हा सचिनजींचा वाढदिवस. आपल्या कारकिर्दीची सुरूवात त्यांनी बालकलाकार म्हणून केली...... Read more...
सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येते. १६ ऑगस्टला सोनी मराठी वाहिनीवर 'विकून टाक' या विनोदी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. विनोदातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे...... Read more...
आज देशभरात 74 व्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष आहे. सगळीकडे करोनामय वातावरण असल्याने नेहमीच्या सेलिबब्रेशनचा विरस झाला असला तरी उत्साह मात्र कायम आहे. आहे. करोनामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण घरी बसला आहे. देशभक्तीचा इतिहास उलगडणा-या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना स्वातंत्र्य..... Read more...
अगदी अलीकडेच भारतीय वायू दलाने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या सिनेमातील लिंग भेदभावावर आक्षेप घेतला होता. यानंतर ज्यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे त्यानी आपला अनुभव शेअर करतानाच या बायोपिकची तुलना केली आहे.
गुंजन..... Read more...
Peepingmoon.com ला एक्सक्लुसिव्हली मिळालेल्या माहितीनुसार अजय देवगण आगामी यशराज फिल्म्सच्या पुढील सिनेमात दिसणार आहे. शिव रवैल या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
..... Read more...