By Team peepingmoon | Monday, 21 Jun, 2021
अभिनेत्री कृतिका गायकवाडने योगदिनानिमित्त, मुंबईच्या रस्त्यांवर साधला ‘योग’
योग ही भारतातील ५००० वष्रे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, रोग निवारणाच्या या पद्धतीला आता.....