By Team peepingmoon | Tuesday, 29 Jun, 2021

कुमार महाजन आपलं भविष्य घडवण्यात यशस्वी होणार का?

 तुमचे भविष्य तुमच्या हाती आले तर? भविष्यात घडणाऱ्या घटना तुम्हाला आधीच कळल्या तर? किंवा मग अगोदरच जगलेल्या व्यक्तीचे कर्म तुमचे भविष्य आहे तर तुम्ही काय कराल? असेच काहीसे झालेय एमएक्स प्लेअरच्या समांतर-२ मधील कुमार महाजन.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 29 Jun, 2021

PeepingMoon Exclusive: 'नेटफ्लिक्स'च्या एडव्हेंचर रिएलिटी शोमधून रणवीर सिंह करतोय ओटीटी डेब्यू

तुम्ही जी बातमी वाचताय ती आजच्या दिवसातील सर्वात मोठी बातमी आहे. बॉलिवुडचा सर्वात तरुण सुपरस्टार आणि एनर्जी मॅन रणवीर सिंह हा आपल्या  ओटीटी डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. पिपींगमून डॉट कॉमला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळालेल्या माहितीनुसार सर्वात .....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 29 Jun, 2021

PeepingMoon Exclusive: अक्षय कुमारच्या आगामी सिनेमा असेल तमिळ सुपरहिट 'Ratsasan' चा रिमेक

दोन आठवड्यांपूर्वी पिपींगमून डॉट कॉमने तुम्हाला सांगितलं होतं की, बेलबॉटम सिनेमानंतर अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा वासू भगनानी  आणि रणजीत तिवारी यांच्यासोबत करणार आहे. आता या सिनेमाशी निगडीत सविस्तर माहिती आमच्यापर्यंत आली आहे. 

हा सिनेमा.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 29 Jun, 2021

PeepingMoon Exclusive: धर्मा प्रोडक्शन, स्टिल आणि स्टिल मीडिया यांनी केली जालियनवाला बाग हत्याकांडावरील सिनेमाची घोषणा

करण जोहरचं धर्मा प्रोडक्शने स्टील आणि स्टील मिडीया यांच्यासोबत हातमिळवणी करुन इतिहासातील एक गौरवशाली पान उलगडण्याचं ठरवलं आहे. The Untold Story of C. Sankaran Nai यांच्यावर आधारित सिनेमा बनविण्याचं या दोन निर्मिती संस्थानी ठरवलं असून त्यांनी.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 29 Jun, 2021

PeepingMoon Exclusive: कंगना राणौत निर्मित सिनेमात इरफान करत असलेली भूमिका नवाजुद्दीनकडे?

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याने 29 एप्रिल 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने असंख्य चाहते शोकसागरात बुडाले. एका प्रतिभावान कलाकाराला आपण मुकलो. या कलाकारासोबत काम करण्याचं अनेक अभिनते, दिग्दर्शक निर्माते यांचं.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 25 Jun, 2021

‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेने पुर्ण केला 800 भागांचा टप्पा

 गेलं दोन वर्ष महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही आपली लाडकी मालिका पूर्ण करतेय ८०० भागांचा यशस्वी टप्पा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Jun, 2021

वटपौर्णिमेदिवशीच अभि-लतीच्या नात्यात पडणार मिठाचा खडा?

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 22 Jun, 2021

वटपौर्णिमेच्या पुजेला संजीवनीला मिळणार रणजितची साथ

राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजु घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते.....

Read more