By Team peepingmoon | Sunday, 11 Jul, 2021

समीर विद्वांस यांनी शेअर केला अर्जुन सिंग बरान व कार्तिक डी निशाणदार यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव

‘समांतर-२’चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी म्हटले आहे की या सिझनचे दिग्दर्शन करताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती कारण एकतर ते पहिल्यांदाच वेब मालिकेचे दिग्दर्शन करत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिचे चित्रीकरण कोविड साथरोगाचे लॉकडाऊन सुरु.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 10 Jul, 2021

पाहा Photos : हटके फोटोशूटमध्ये दिसला संस्कृतीचा जबरदस्त अंदाज

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात सक्रीय असते. विविध फोटोशूटमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधते. आत्तासुध्दा संस्कृतीने एक हटके फोटोशूट शेअर केलं आहे. 
 

अनेकदा अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 07 Jul, 2021

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन केलं सायरा बानू यांचं सांत्वन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनामुळं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नुकतंच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 07 Jul, 2021

PeepingMoon Exclusive: दिलीप कुमार यांच्या निधनाचं वृत्त कळताच सायरा बानो म्हणाल्या...

बॉलिवूडचे  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 07 Jul, 2021

Peepingmoon Exclusive : शासकीय इतमामात होणार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार , करोना प्रोटोकॉलचं होणार पालन

बॉलिवूडचे  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.दिलीप सहाब यांना संपूर्ण सन्मानात आणि शासकीय इतमामात अंतिम निरोप.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 06 Jul, 2021

'अजूनही बरसात आहे' च्या टायटल साँगला या कलाकरांनी लावले चार चांद

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.  या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 06 Jul, 2021

या धमाकेदार गाण्यात दिसत आहेत तुमचे लाडके सेलिब्रिटी, पाहा व्हिडियो

 राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या वास्तववादी चित्रपटाच्या प्रदर्शनाने 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली. आता नव्या रूपात भेटीला आलेल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजिना.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 01 Jul, 2021

PeepingMoon Exclusive: माधुरी दीक्षितने साईन केला एमेझॉन प्राईमचा सिनेमा 'मेरे पास मां है'

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या ओटीटी डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. माधुरी नेटफ्लिक्सची वेबसिरीज फाईंडिंग अनामिकामध्ये प्रमुख भूमिकेत झळकतेय. यात ती सुपरस्टार अभिनेत्रीच्या भूमिकेतच दिसेल.ही सुपरस्टार एक पत्नी आणि आईसुध्दा आहे. पण ह्या वेबसिरीजचं.....

Read more