By Team peepingmoon | Thursday, 02 Sep, 2021

Video: कूपर हॉस्पिटलमध्ये आहे सिध्दार्थ शुक्लाचं पार्थिव, पोलिस आणि मिडीयाची जमलीय गर्दी

 लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 02 Sep, 2021

PeepingMoon Exclusive: पोलिसांनी केली सिध्दार्थ शुक्लाच्या अपघाती निधनाची नोंद

मालिका विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतली कुपर रुग्णालयाने दिली आहे. तो ४० वर्षांचा होता. त्याच्या निधनाने अवघं कलाविश्व.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 02 Sep, 2021

अभिनेत्री सायली संजीव बनली डायरेक्टर?

मराठी सिनेविश्वातील साजिरी-गोजिरी अभिनेत्री सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाईन या.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 02 Sep, 2021

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील ह्या प्रसिध्द अभिनेत्रीचं पाच वर्षांनी पुनरागमन

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेच्या निमित्ताने अनेक मातब्बर कलाकार एकत्र आले आहेत. यापैकीच नेहा कामत हिच्या शेजारी राहणा-या व परीचा दिवसभर सांभाळ करणा-या  बंडू काका आणि काकीचं.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 02 Sep, 2021

गंगा फेम प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात ?

बिग बॉसच्या घरात कोणते सदस्य येणार आणि काय राडा घालणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिझन चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमो नंतर आता या शोसाठी अनेक.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 01 Sep, 2021

कीर्ती घेणार का शुभमची शपथ..? पाहा, 'फुलाला सुगंध मातीचा'

फुलाला सुंगध मातीचा ही मालिका प्रेक्षकांच्या खुप आवडीची आहे. पत्नीच्या सुखासाठी सतत प्रयत्नशील असलेला नवरा सर्वांनाच भावतोय. किर्ती-शुभमची जोडी खुप लोकप्रिय ठरतेय. 

आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणा-या किर्तीच्या आई-वडीलांचं निधन झाल्याने भाऊ तिचं.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 01 Sep, 2021

नार नखर्‍याची…! नऊवारी साडीत खुललं संजना फेम रुपाली भोसलेचं सौंदर्य

आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश मिळवलंय. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा ह्या लोकप्रिय आहेत. या मालिकेत संजना ही खलनायिका व्यक्तिरेखा.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 01 Sep, 2021

Photos: पोलका डॉट साडीत अप्सरेच्या सौंदर्याला लागले चार चॉंद

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनयाने मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी रसिकांना भुरळ पाडते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या सोनालीचे विविध फोटोशूट पाहायला मिळणं हे चाहत्यांसाठी एखाद्या पर्वणीपेक्षा कमी नसतं. 

Read more