By Team peepingmoon | Tuesday, 31 Aug, 2021

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेने साजरी केली वर्षपुर्ती

सुंदरा मनामध्ये भरली मालिका याच तारखेला एक वर्षाआधी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाली. दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. ते म्हणतात ना क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप अगदी.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 31 Aug, 2021

समुद्रकिना-यावर दिसला सईचा एकदम सही लुक, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. सई मराठीप्रमाणे आता बॉलिवूडमध्येसुध्दा दिमाखात झळकतेय. सई अलिकडेच बॉलिवू़ड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत मिमी या सिनेमात झळकली. यातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.

बोल्ड.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 31 Aug, 2021

Video : ‘तू शायर है..’ वर बॉलिवूड गाजवणा-या माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकरचा डान्स

बॉलिवूड गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री तुम्हाला चांगल्याच माहिती आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपली धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि दुसरी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर. नुकताच या दोघींना एकत्र सोबत धम्माल थिरकतानाचा पाहण्याचा दुग्धशर्करा योग घडला......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 31 Aug, 2021

राजकीय नेते एकमेकांच्या हंड्या फोडण्यात मग्न, कुठल्याही थराला जाण्याची तयारी : केदार शिंदे

लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे हे आपल्या मालिका, सिनेमे आणि नाटकांसोबतच विविध सामाजिक विषयांवर करत असलेल्या विशेष टिप्पणीसाठी ओळखले जातात. करोना संकटामुळे यंदासुध्दा गोविंदांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे.

 काही काळासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 31 Aug, 2021

मराठी कलाकारांनी कोकणच्या पूरग्रस्तांसाठी दिला मदतीचा हात

काही दिवसांपूर्वी कोकणासहित महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, महाड, या ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. महाराष्ट्रभरातून कोकणवासीयांना सावरण्यासाठी पूरग्रस्त भागात मदत पोहचवली.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 31 Aug, 2021

Video :अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी दिल्या कृष्णजन्माच्या सुरेल शुभेच्छा

देशभर कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. पण यंदासुध्दा करोना संकटामुळे सर्व सण साधेपणाने साजरे करण्यावर भर देण्यात आला आहे. म्हणून च प्रत्येकजण आपापल्यापरीने घरच्या घरी हा सण साजरा करतायत. 

मराठी सिनेविश्वातील दोन दिग्गज.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 30 Aug, 2021

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रंगकर्मींकडून महाआरतीचे आयोजन

कोरोनाच्या प्रादुर्भावाने संपूर्ण मनोरंजनसृष्टी प्रभावित झाली आहे. या पार्श्वभूमीवर रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने सरकारला निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर १ सप्टेंबरला चित्रपट आणि नाट्यगृहे खुली करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. अजूनही त्या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 30 Aug, 2021

यंदाच्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढवण्यासाठी येत आहे ’देवा गणराया' हे गाणं

लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी बाप्पाचे 'देवा गणराया' हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले.....

Read more