By Team peepingmoon | Thursday, 08 Dec, 2022

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीचा कारनामा पाहिलात का ?

बिग बॉस मराठीच्या ३ -या पर्वात धुमाकूळ घालणारी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री मीरा जगन्नात नेहमीच चर्चेत असते. यंदा  ४ थ्या सीझनमध्येसुध्दा एका आठवड्यासाठी जात मीराने घरातील स्पर्धकांचे धाबे दणाणून सोडले  होते. मीरा फक्त एक आठवड्यासाठीच.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 08 Dec, 2022

Big Boss Marathi 4 - बिग बॉसच्या घरात अक्षय आणि प्रसादमध्ये तुफान राडा, पाहा Video

बिग बॉस मराठीच्या घरात ऐरव्ही शांत आणि confuse दिसणारा प्रसाद आज मात्र भलताच रागात दिसणार आहे. घराचा कॅप्टन अक्षय आणि प्रसादचा तुफान राडा होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघे एकमेकांना मारायला धावून जात.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 08 Dec, 2022

लग्नानंतर लगेचच राणादा आणि पाठकबाईंंची कॉफी डेट, पाहा Photo

पाठकबाई आणि राणादा ही महाराष्ट्राची लाडकी जोडी लग्नबंधनात अडकली. २ डिसेंबरला पुण्यात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. 

लग्नानंतरही अनेक दिवस हार्दिक-अक्षयाची चर्चा आहे. नुकतंच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटवर घेऊन गेला.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 08 Dec, 2022

रिक्षा, टॅक्सी मिळत नव्हती मग पुणेकर मुक्ता बर्वेने केला असा प्रवास, पाहा Photo

नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी चतुरस्त्र अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या नवनव्या प्रोजेक्टस्ची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. ती नेहमीच आपल्या प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांची मनं जिंकते. अलिकडेच तिचे वाय आणि आपपडी-थापडी.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 07 Dec, 2022

‘ॲमेझॉन प्राइम’ वर आजपासून ‘धिंगाणा’

सध्या ऑनलाइन प्लॅटफोर्मवर वेगवेगळ्या मनोरंजक चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. चित्रपटगृहात ‘धिंगाणा’ घातल्यानंतर आता ‘धिंगाणा’ हा मराठी धमाल चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम’ वर पहायला मिळणार आहे. चीट फंड घोटाळ्यासारखा वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट थिएटरमध्ये.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 07 Dec, 2022

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' , अवघ्या महाराष्ट्राला पाठवत आहोत हास्याची मनी ॲार्डर

 सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.  या मालिकेची पहिली झल  प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' असे या मालिकेचे नाव आहे.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 07 Dec, 2022

Big Boss Marathi 4 - अमृता धोंगडे प्रसाद जवादेला म्हणाली, "बधिर...."

बिग बॉस मराठीच्या घरत BB High School भरणार असून काही सदस्य विद्यार्थीच्या भूमिकेत तर काही शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच टास्कमध्ये आज अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा होणार आहे.

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 07 Dec, 2022

अभिनेत्री तेजस्विनी पंडित बनली ‘बॅाडी डबल’

साहसदृश्ये अथवा काही कारणास्तव कलाकारांसाठी बऱ्याचदा बॅाडी डबलचा वापर केला जातो. अशाच बॅाडी डबलचा उपयोग जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’मध्येही करण्यात आला आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. या वेळी एक सुपरस्टार अभिनेत्री दुसऱ्या.....

Read more