By miss moon | Thursday, 03 Dec, 2020

आदित्य नारायण आणि श्वेताच्या रिसेप्शन पार्टीत गोविंदासह भारती सिंह, हर्ष आणि इतर सेलेब्रिटींनी लावली हजेरी

उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण 1 डिसेंबर रोजी त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकला. आदित्यने  मुंबईतील इस्कॉन टेम्पलमध्ये त्यांचं कुटुंब आणि काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित हे लग्न केलं. याशिवाय नुकतच आदित्यने त्याच्या.....

Read more

By miss moon | Thursday, 03 Dec, 2020

पाहा Video : या कारणामुळे बबड्याला आली आईची आठवण

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील बबड्या आणि आसावरी कायम चर्चेत असतात. या आई-लेकाची जोडी हा सोशल मिडीयावरही चर्चेचा विषय असतो. आई आसावरी किती काही करो बबड्या सुधरण्याचं नाव घेत नाही. आता बबड्या आईपासून दूर राहतोय. अभिजीत-आसावरी घर.....

Read more

By miss moon | Thursday, 03 Dec, 2020

न्यूली वेड कपल सई लोकूर आणि तिर्थदीपचे हे फोटो देत आहेत #CoupleGoals

अभिनेत्र सई लोकूर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिर्थदीप रॉयसोबत नुकताच सईचा विवाहसोहळा पार पडला आहे. बेळगावात दोघांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडले.

30 नोव्हेंबरला सई आणि तिर्थदीप यांचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी.....

Read more

By miss moon | Thursday, 03 Dec, 2020

अभिनेता भरत जाधव म्हणतात "नैराश्याला पळवून लावा"

अभिनेता भरत जाधव यांनी नैराश्य आणि त्याविषयी महत्त्वाची गोष्ट सांगणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. फेसबुकवर वाचलेली ही पोस्ट त्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी शेयर केली आहे. 

Read more

By miss moon | Thursday, 03 Dec, 2020

पाहा Video : स्वप्निल जोशीचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा झाला प्रयत्न

सेलिब्रिटींच्या सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांची आणि नेटकऱ्यांची नजर तर असतेच. पण हॅकर्सचाही या सेलिब्रिटींच्या अकाउंटवर डोळा असतो. अनेक सेलिब्रिटींच्या बाबतीत हे घडलं आहे. लाखो आणि हजारोंच्या घरात फॉलोवर्स असलेले सेलिब्रिटींचे सोशल मिडीया अकाउंट या हॅकर्सच्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

पाहा Video : प्रार्थना बेहेरेची ही पण एक कला, असे रंगवले शूज

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अभिनयाव्यतिरिक्त रंगकामाची, चित्रकलेची प्रचंड आवड आहे. सोशल मिडीयावरही प्रार्थनाची ही कला पाहायला मिळते. प्रार्थना तिच्या निवांत वेळेत तिचे हे छंद जोपासते. 

Read more

By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या बाबांसाठी केली ही खास पोस्ट

अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या वडिलांसाठी सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे. ईशा नुकतीच तिच्या आईसोबत गोव्या गेली असताना तिने बीचवर आईसोबत आनंद लुटला. मात्र यावेळी तिने बाबांसाठी एक खास गोष्ट केली आहे. यावेळी बीचच्या वाळूवर बाबा.....

Read more

By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

पाहा Video : कीर्ती थांबवू शकेल का जिजी अक्कांना होणारी अटक ?

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. सूनेने केलेल्या चूकीमुळे जीजी अक्का तिला घराबाहेर काढतात. त्यानंतर घरात एक वेगळच वातावरण निर्माण झालेलं आहे. सूनेला जीव लावूनही तिने केलेला प्रकार जीजी अक्कांना खटकला......

Read more