By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

पतिच्या आत्महत्येच्या दु:खात असताना मयुरीला शीतल आमटे यांनी दिला होता धीर, मयुरीने शेयर केला व्हिडीओ

अभिनेत्री मयुरी देशमुख पतिच्या आत्महत्येच्या दु:खातून सावरतेय. त्यातच एका बातमीने ती सध्या अस्वस्थ झाली आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या बातमीने दु:ख झाल्याचं मयुरी सांगते. मयुरीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओच्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

पाहा Photos : अंकित आणि रुचिने असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस

अभिनेता अंकित मोहन आणि रुचि यांनी नुकतच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलं आहे. नुकताच दोघांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अंकित आणि रुचिने सोशल मिडीयावर या छोट्याश्या सेलिब्रेशनचे फोटो शेयर केले आहेत. यावेळी.....

Read more

By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

पाहा Video : अमेय वाघ आणि ऋता दुर्गुळे यांचा फॅशनचा स्टँड अप

अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. नुकतीच दोघांनी एक जाहिरात केली आहे. मात्र ही टिपीकल जाहिरातीसारखी नसून त्यात आहे एक धमाल स्टँड अप. आता अमेय वाघ स्टँड अप.....

Read more

By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

हा मराठी अभिनेता सध्या शोधतोय काम, फेसबुकवर केली ही पोस्ट

कोरोनाग्रस्त काळात अनेक बेरोजगार झाले. सध्याच्या परिस्थितीतही अनेकांकडे कामं नाहीत. यात मनोरंजन विश्वही याला अपवाद नाही. अनेक कलाकारांकडे अजूनही कामं नाहीत. यातच एका मराठी अभिनेता सध्या तो कामाच्या शोधात असल्याचं सोशल मिडीयावर जाहीरपणे सांगीतलं आहे.

हा.....

Read more

By miss moon | Wednesday, 02 Dec, 2020

पाहा Photos : रिंकू राजगुरुच्या या फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष

सैराटची आर्ची एवढीच आता रिंकू राजगुरुची ओळख राहिलेली नाही. तर विविध भूमिका साकारून रिंकू आता उत्तम अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवताना दिसतेय. सोशल मिडीयावरही रिंकू आता बऱ्यापैकी सक्रिय झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्यासोबत सोशल मिडीयावर.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Dec, 2020

पाहा Photos : लग्नाच्या वाढदिवसाला माधव देवचकेने शेयर केल्या या खास आठवणी

अभिनेता माधव देवचकेने नुकतीच एक खास आठवण सोशल मिडीयावर शेयर केली आहे. निमित्त आहे त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचं. याच निमित्ताने माधवने त्याच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

माधवने त्याच्या.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Dec, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शरद केळकरने अशी दिली होती फर्स्ट लुक टेस्ट

'तान्हाजी' या सिनेमाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच होती पण त्यासोबतच रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. सिनेमातील अजय देवगणची तान्हाजीची भूमिका असेल किंवा इतर भूमिका, प्रत्येक भूमिका त्या त्या कलाकारांनी उत्तम रित्या साकारल्या होत्या. या सिनेमात अभिनेता.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Dec, 2020

पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या या बीचवरील फोटोंवर होतोय लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मिडीयावर सध्या दररोज विविध फोटोशुट पोस्ट करताना दिसते. एवढच नाही तर तिच्या या प्रत्येक फोटोंना हजारो लाईक्स मिळतात. प्रार्थनाने नुकतेच तिचे बिचसाईड फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

Read more