By miss moon | Tuesday, 08 Sep, 2020

पाहा Video : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील या जोडीची आहे धमाल ऑफस्क्रिन केमिस्ट्री

नुकत्याच सुरु झालेल्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय. मालिकेची वेगळी कहाणी लक्षवेधी ठरतेय. या मालिकेतील कलाकार सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असतात. आणि म्हणूनच चित्रीकरणाच्या ब्रेक टाईममध्ये या कलाकारांची ऑफस्क्रिन.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Sep, 2020

पाहा Photos : रितेश देशमुखकडून खिलाडी अक्षय कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुख आणि खिलाडी अक्षय कुमार यांची ऑनस्क्रिन जोडी पसंत केली जाते. बऱ्याच विनोदी सिनेमांमधून या दोघांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. मात्र ही जोडी फक्त ऑनस्क्रिन मर्यादीद नसून ऑफस्क्रिन या दोघांची घट्ट मैत्री आहे.

Read more

By miss moon | Tuesday, 08 Sep, 2020

मराठीतील या कलाकारांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

सध्या काही मराठी कलाकारांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळताना दिसतोय. यातच मराठी मनोरंजन विश्वातील आणखी काही कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यात अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

"प्रत्येकाला दोन डोळे असतात पण दृष्टीकोन सारखे नसतात" म्हणतेय रिंकू राजगुरु

'सैराट' फेम रिंकू राजगुरु तिची सैराटच्या आर्चीची ओळख न ठेवता एक अभिनेत्री म्हणून स्वत: सिद्ध करू पाहतेय. त्यासाठी रिंकू बरीच मेहनतही घेते. सैराटनंतर केलेल्या तिच्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयातलं वेगळेपण हळूहळू समोर येतय. 

लॉकडाउनच्या काळात रिंकूची हंड्रेड.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

उर्मिला-आमिरच्या या सिनेमात हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता सहाय्यक दिग्दर्शक, शेयर केली ही आठवण

राम गोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' या सिनेमाला आज 25 वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने या सिनेमाशी जोडले गेलेले कलाकार आणि टीम या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही या सिनेमाच्या आठवणीत खास पोस्ट.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

या मालिकेच्या गाण्यावर चाहत्यांनी चक्क केला टॉम एन्ड जेरीचा व्हिडीओ

'माझा होशील ना' या मालिकेचं शिर्षक गीत प्रचंड पसंत केलं गेलं. हे गाणं सोशल मिडीयावर तर चांगलच लोकप्रिय झालं. हे गाणं एवढं लोकप्रिय झालं होतं की चक्क अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या गाण्यावर व्हिडीओ बनवला होता.

आता.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

धकधक गर्ल माधुरीने आशा भोसले यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंवर आज जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावर तर त्यांची गाणी, त्यांच्यासोबतच्या आठवणी यांना उजाळा देत त्यांना शुभेच्छा.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

पाहा Photos : या मराठी कलाकारांनीही आशाताईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी 87 वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेषकरून सोशल मिडीयावर आशाताईंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवुडसह अनेक मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही आशाताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी.....

Read more