By miss moon | Monday, 07 Sep, 2020

'ए उडी उडी' या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर सोनाली कुलकर्णीने केला असा व्हिडीओ

सोशल मिडीयावर सध्या मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे रील व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. यात अनेक कलाकार विविध गाण्यांवर त्यांचे व्हिडीओ बनवत आहेत. अभिनेता सोनाली कुलकर्णीही सध्या या फिचरचा वापर करून विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे.

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

गानसम्राज्ञी लतादीदींकडून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना वाढदिवासानिमित्ताने खास संदेश

भारतरत्न लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले ही दोन्ही नावं जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याची गायकी आणि त्यांच्या प्रतिभेने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. 

जगभरात आपल्या हटके गायनशैलीने कित्येक वर्षे  रसिकांच्या भारावुन सोडणाऱ्या  प्रसिद्ध गायिका आशा.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

पाहा Photos : लष्करे कुटुंबात सिद्धीचा वाढदविस थाटामाटात साजरा

 'जीव झाला येडापिसा' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळतेय. एकीकडे आत्याबाईंनी शिवाशी अबोला कायम ठेवला आहे. तर त्यातच मालिकेत चंपा नावाचे नवे पात्रही आल्यानं मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळालेली पाहायला मिळतेय. हे सगळं.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या सेटवर असं सुरु आहे टीम वर्क

 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही नवी मालिका अल्पावधीतच सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. गौरी आणि जयदीप यांची लहापणीची मैत्री आणि त्यानंतर काही वर्षांनंतर मोठं झाल्यावर त्यांच्या आयुष्यात झालेले बदल आणि ते बदल त्यांना पुन्हा एकत्र.....

Read more

By miss moon | Monday, 07 Sep, 2020

अशी होते अमेय वाघच्या दिवसाची सुरुवात, पोस्ट केला हा व्हिडीओ

सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक संगीत प्रेमी घरात बसून विवि गाण्यांचा आस्वाद घेत आहेत. यातच अनेकांना नाट्यसंगीताचीही आवड आहे. अशापैकीच एक आहे अभिनेता अमेय वाघ. अमेय वाघने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या.....

Read more

By miss moon | Friday, 04 Sep, 2020

'सिंगींग स्टार'च्या मंचावर होतेय यशोमानच्या गायनाचं कौतुक, मानले चाहत्यांचे आभार

'सिंगीग स्टार' या रिएलिटी सिंगींग शोमध्ये अभिनेता अभिनेता-अभिनेत्री त्यांचं गायनकौशल्य सादर करताना दिसतात. यातच अभिनेता यशोमान आपटेदेखील त्याचं गायनकौशल्य दाखवताना दिसतो. या मंचावर नुकत्याच झालेल्या परफॉर्मन्ससाठी यशोमानचं कौतुक झालं. त्याच्या या परफॉर्मन्सला मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेसाठी.....

Read more

By miss moon | Friday, 04 Sep, 2020

पाहा Photos : गायिका सावनी रविंद्रच्या या सुंदर अदा एकदा पाहाच

'सिंगींग स्टार' या सिंगींग रिएलिटी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमात अनेक प्रत्येक स्पर्धकांसोबत यात प्रसिद्ध गायक-गायिका मेंटॉर म्हणून पाहायला मिळत आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून आहेत.

अभिनेता आस्ताद.....

Read more

By miss moon | Friday, 04 Sep, 2020

जुई गडकरीला व्हायचयं या अभिनेत्रीची सून, वाढदिवसाला चक्क केली अशी पोस्ट

अभिनेत्री उमा गोखले यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  'वर्तुळ' या मालिकेत उमा यांनी अभिनेत्री जुई गडकरीच्या सासूची भूमिका साकारसी होती. याच निमित्ताने जुईची उमा यांच्यासोबत मैत्री झाली.

जुईने उमा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या.....

Read more