By miss moon | Thursday, 06 Aug, 2020

असं करण्यात आलं 'आई माझी काळुबाई'च्या प्रोमोचं चित्रीकरण, पाहा मेकींग

सध्या प्रेक्षक पुन्हा पौराणिक मालिकांकडे वळल्याचं पाहायला मिळतय. विविध वाहिन्यांवर येणाऱ्या विविध पौराणिक मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र समोर आहे. यातच आता 'आई माझी काळुबाई' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 Aug, 2020

'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमीचा दिसला स्वॅग लुक

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतील सुमी आणि समरची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सुमीची भूमिका सााकारणार अभिनेत्री अमृता धोंगडे आणि समरची भूमिका साकारणारा तेजस बर्वे यांच्या कामालाही पसंती मिळाली. यांची जोडीही आता लोकप्रिय झाली आहे. त्यातच.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 Aug, 2020

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण, केंकरे रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.   त्यांनी सुरुवातीला स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले होते. मात्र आता त्यांना वांद्रा येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंकरे यांना सौम्य ताप होता......

Read more

By miss moon | Wednesday, 05 Aug, 2020

11 वर्षांपूर्वी अशी दिसायची ही अभिनेत्री, आहे प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे.  यातच मनोरंजन विश्वातील कलाकार, सेलिब्रिटी सोशल मिडीयावर त्यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत. त्यांच्या या थ्रोबॅक आठवणी पाहणं मजेशीर ठरतय. 

अभिनेत्री सुखदा खांडकेकरने देखील तिचा एक.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 Aug, 2020

पाहा Photos : 'येरे येरे पैसा' सिनेमाच्या चित्रीकरणाला कलाकारांनी अशी केली होती मस्ती

प्रसिद्ध ुनृत्यदिग्दर्शक उमेश जाधव सध्या त्यांच्या विविध जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. यासाठी ते सोशल मिडीयावर दररोज विविध पोस्ट करतात. नुकतेच त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो आहेत 'येरे येरे पैसा' या सिनेमाच्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 Aug, 2020

या कलाकारासोबत विराजस कुलकर्णी पहिल्यांदाच शेयर करतोय स्क्रिन, या कलाकाराची 'माझा होशील ना'मध्ये नवी एन्ट्री

'माझा होशील ना' ही मालिका एका वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र या मालिकेत आता नवी एन्ट्री पाहायला मिळत आहे. अभिनेता आशय कुलकर्णीची.....

Read more

By miss moon | Wednesday, 05 Aug, 2020

सिद्धार्थ चांदेकरच्या गर्लफ्रेंडचा हा व्हिडीओ पाहाच, पोस्ट केला रिल व्हिडीओ

इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर रिल नावाचं नवं फिचर आलं आहे. या फिचरचा वापर करुन विविध गाण्यांवर व्हिडीओ पोस्ट करता येतात. सध्या सोशल मिडीयावर सेलिब्रिटी देखील या फिचरचा वापर करतात. 

Read more

By miss moon | Wednesday, 05 Aug, 2020

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम स्मिता गोंदकर अशी खेळली होती क्रिकेट

सोशल मिडीयावर सध्या थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. लॉकडाउनच्या काळातही अनेक जण त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसले. लॉकडाउनमध्ये कित्येक जण घरातच असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देत होते.

Read more