By miss moon | Monday, 03 Aug, 2020

पाहा Photos : ऑफस्क्रिन अशी आहे 'रंग माझा वेगळा' मधील दीपा आणि सौंदर्या इनामदार यांची केमिस्ट्री

'रंग माझा वेगळा' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेचा प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. सावळ्या रंगाची दीपा आणि या रंगाचा द्वेष करणारी दिपाची सासू सौंदर्या इनामदार असं कथानक असलेली ही मालिका आहे. मात्र आंतरिक.....

Read more

By miss moon | Monday, 03 Aug, 2020

हा आहे अभिनेत्री प्रिया बापटच्या आयुष्यातील खास मित्र

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. रियल लाईफ कपल असल्याने त्यांची रिल लाईफ केमिस्ट्रीही उत्तम दिसते. मात्र याव्यतिरिक्तही दोघांचं एक खास नातं आहे.

अभिनेत्री प्रिया आणि उमेश हे दोघं.....

Read more

By miss moon | Monday, 03 Aug, 2020

पाहा Video : रिंकू राजगुरुचा हा अंदाज याआधी कधीच पाहिला नसेल

'सैराट' फेम रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते. विशेषकरून लॉकडाउनच्या काळात ती सोशल मिडीयावर जास्त सक्रिय  दिसली.

इन्स्टाग्रामवर नुकतच आलेलं रिल हे फिचर सगळेच.....

Read more

By miss moon | Sunday, 02 Aug, 2020

करीना कपूरने रणबीर आणि इतर भावंंडांसोबत साजरी केली रक्षाबंधन, आलिया आणि तारा सुतारीयाही उपस्थित

देशभरात आज रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. भावा बहिणीच्या गोड नात्याच्या सेलिब्रेशनचा हा उत्सव असतो.  बॉलिवुड कलाकारांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सण उत्साहात साजरा केला. दरवर्षीप्रमाणे कपूर परिवारही या सणासाठी एकत्र जमले. प्रत्येक सण उत्साहात.....

Read more

By miss moon | Sunday, 02 Aug, 2020

या कारणासाठी सोनालीने पोस्ट केले हे फोटो, अप्सराच्या सुंदर अदा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.  याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोनालीने फियान्से कुणार बेनोडेकरसोबत साखरपुडा केला होता. याच खास क्षणाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनालीने कुणालसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट.....

Read more

By miss moon | Sunday, 02 Aug, 2020

पाहा Photos : मिलिंद सोमणच्या रक्षाबंधनाचे खास क्षण, अशी साजरी केली रक्षाबंधन

रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणींचं प्रेम साजरा करण्याचा दिवस. एकमेकांची रक्षा करण्यासाठी कायम एकमेकांची साथ देणाऱ्या भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि गंमत वेगळीच आहे. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावरही भावा बहिणींच्या या जोड्या उत्साहात हा सण साजरा करत.....

Read more

By miss moon | Sunday, 02 Aug, 2020

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरेने शेयर केला रक्षाबंधनाचा हा मजेशीर व्हिडीओ

आज सोशल मिडीयावरही रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकारांनी त्यांच्या बहिण-भावांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सगळीकडेच राखीपौर्णिमेचा आनंद आहे.

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेत शिव ठाकरेनेही उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा.....

Read more

By miss moon | Sunday, 02 Aug, 2020

रक्षाबंधनाच्या निमित्ताने लतादीदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास संदेश

आज सगळीकडे रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. कोरोनाग्रस्त परिस्थितीतही घरात राहूनच काही जण हा सण साजरा करत आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या ज्यांना भावाच्या स्थानी मानतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.....

Read more