By miss moon | Friday, 24 Jul, 2020

रंगणार 'ऑनलाईन माझं थिएटर'चा महाअंतिम सामना

सध्या घरात बसून नाटगृहे बंद असल्याने नाटक पाहता येत नसलं तरी घर बसल्या ऑनलाईन थिएटर पाहण्याची सोय सुबक निर्मितीने करून दिली. घरात बसून जबरदस्त परफॉर्मन्सचे सामने या उपक्रमातून पाहायला मिळाले आहेत. आणि आता ऑनलाईन माझं.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Jul, 2020

पाहा Photo : सोशल मिडीयावर या अभिनेत्रीच्या फोटोंवर असतात हजारो लाईक्स

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना चाहते सोशल मिडीयावर फॉलो करतात. यात मराठी अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडेच्या पोस्टही चर्चेत असतात.

संस्कृती अधूनमधून तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. शिवाय संस्कृतीला नृत्याची आणि चित्रकलेची प्रचंड आवड असून ती ते उत्तम.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Jul, 2020

पाहा Photos : हे फोटो पोस्ट करून हा अभिनेता म्हणतोय "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया"

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्याया प्रमाणात वाढला आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील या काळात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. यातच सोशल मिडीयावर त्यांचे थ्रोबॅक किंवा ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पाहायला मिळतात.

अभिनेता उमेश कामतनेही.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Jul, 2020

स्पेशल दिवस म्हणत शनायाने पोस्ट केला हा फोटो

तीन महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच बऱ्याच मालिकांच चित्रीकरण सध्या सुरु आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्याही चित्रीकरणाला सुरवात झाली आहे शिवाय नव्या भागांचे प्रसारणही सुरु आहे. यातच या मालिकेच्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Jul, 2020

90 दिवसांऐवजी तीस दिवसांनी मानधन देण्याचा निर्णय, हेमांगी कवीने मानधनाविषयी केली होती पोस्ट

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं होतं. काम बंद झाल्याने तीन महिने कलाकार आणि तंत्रज्ञ यांना अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यातच कलाकारांना 90 दिवसांनी मानधन मिळत असल्याने दैनंदिन गरजा भागवण्यात निर्माण होणाऱ्या अडचणी समोर.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Jul, 2020

गुरुनाथ फेम अभिजीत खांडकेकरने पोस्ट केले सेटवरील हे फोटो, लिहीलय हे कॅप्शन

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यातच या मालिकेचे नवे भागही प्रसारित केले जात आहेत. सेटवर पुन्हा चित्रीकरणासाठी परतल्याने कलाकार मात्र आनंदी आहेत. 

या मालिकेत गुरुनाथची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अभिजीत खांडकेकरने नुकतेच त्याचे.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Jul, 2020

शिवा आणि सिद्धी अशी लुटत आहेत पावसाची मजा, सेटवरील फोटो केला पोस्ट

'जीव झाला येडापिसा' ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. नुकतीच या मालिकेच्याही चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या मालिकेत अशोक फळदेसाई आणि विदुला चौगुले हे कलाकार मुख्य.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Jul, 2020

कोरोना वॉरियर्ससोबत आदेश भावोजी खेळणार पैठणीचा खेळ

होम मिनिस्टर हा कार्यक्रम सध्या लॉकडाउनच्या काळात वेगळ्या रुपात पाहायला मिळतोय. होम मिनिस्टर आता  'होम मिनिस्टर घरच्याघरी' च्या रुपात पाहायला मिळतय. सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी घरातूनच दुसऱ्या घरात बसलेल्या पाहुण्यांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचं चित्रीकरण अद्याप.....

Read more