By miss moon | Sunday, 26 Jul, 2020

पाहा Photos : अखेर राणादाचा एन्काऊंटर ? मालिकेला मिळणार रंजक वळण

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील विविध ट्विस्ट नेहमीच चर्चेत राहीले आहेत. मालिकेत चक्क राणादा मरतोय असाही ट्विस्ट आला होता. त्यानंतर राणाचं बदललेलं रुप पाहायला मिळालं होतं. मात्र आता चक्क मालिकेत राणादाचा एन्काउंटर होताना दिसणार आहे. तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता रंजक वळणावर.....

Read more

By miss moon | Sunday, 26 Jul, 2020

पाहा Video : प्राजक्ता माळीच्या साडीतील सुंदर अदा, बिहाइंड द सीन फोटोशुट

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चित्रीकरणाची परिस्थिती पुर्ववत झाल्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं चित्रीकरण करतेय. मात्र लॉकडाउनच्या काळात प्राजक्ता तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसली. तर कधी थ्रोबॅक आठवणीही तिने शेयर केल्या. नुकताच तिने आणखी एक थ्रोबॅक.....

Read more

By miss moon | Sunday, 26 Jul, 2020

आई प्रिया बेर्डेकडून मुलगी स्वानंदी बेर्डेला सोशल मिडीयावर मिळाल्या खास शुभेच्छा

 मराठी सिनेसृष्टीतील एका स्टारकीडने अजून या मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलेले नसतानाही तिची प्रचंड चर्चा होत आहे. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे ही मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. भाऊ अभिनय बेर्डेने.....

Read more

By miss moon | Sunday, 26 Jul, 2020

'२ फुल्या ३ बदाम' ठरला 'ऑनलाईन माझं थिएटर'चा विजेता संघ

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. मात्र कलाकार मंडळींनी या काळात काहीना काही विविध उपक्रम घरात बसूनच केला. यातच ऑनलाईन माझं थिएटर या नव्या स्पर्धेचा उगम झाला. अभिनेता सुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेली.....

Read more

By miss moon | Friday, 24 Jul, 2020

अभिनेत्री अनुजा साठेला या ठिकाणी पुन्हा जायची आहे इच्छा, फोटो केले पोस्ट

लॉकडाउनच्या काळात कित्येक जण त्यांच्या प्रवासातील आठवणी मिस करत आहेत. अभिनेत्री अनुजा साठे देखील तिच्या खास ट्रीप मिस करतेय. सध्या सगळेच घरात आणि काही जण कामासाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची ट्रीप सध्याच्या परिस्थिती.....

Read more

By miss moon | Friday, 24 Jul, 2020

नागपंचमीच्या दिवशी या अभिनेत्रीने पोस्ट केले हे फोटो, म्हणते "आज मी खूप खुश आहे"

प्रेम पॉइजन पंगा या मराठी मालिकेत अभिनेत्री शरयु सोनावणे ही नागीणीच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील नागीण आणि मनुष्याचीही ही लव्ह स्टोरी पाहायला रंजक वाटते. मात्र नागपंचमीच्या दिवशी शरयुने तिच्या या भूमिकेमधील नागीण लुकमधील फोटो पोस्ट.....

Read more

By miss moon | Friday, 24 Jul, 2020

 ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणादा बनला पंजाबी

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतली राणादा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेतील हे पात्र घराघरात पोहोचलय. 
रांगडा पहलवान राणदा आणि त्याची स्टाईल सगळ्यांना आवडते. या मालिकेच्या निमित्ताने राणादा या पात्रा व्यतिरिक्त.....

Read more

By miss moon | Friday, 24 Jul, 2020

'शेवंता'चं हे रुप पाहुन तु्म्हाला वाटेल भिती, पोस्ट केला धडकी भरवणारा व्हिडीओ

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंताचे अनेक रुप आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र कायम चर्चेत असलेली ही शेवंता सोशल मिडीयावरही चर्चेत असते. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताचं कॅरेक्टर साकारतेय. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

अपूर्वा.....

Read more