By miss moon | Sunday, 28 Jun, 2020

पाहा Video : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला या रुपात दिसला पांडुरंग, लिहील्या या सुंदर ओळी

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठुरायाचे पंढरपुरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन करता येणार नसल्याने विठ्ठलभक्तांच्या मनात खंत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पायी वारीसाठी बंधने घातली आहेत. या परिस्थितीत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे.....

Read more

By miss moon | Sunday, 28 Jun, 2020

 अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरात आली ही सुंदर पेंटिंग, पाहा काय आहे यामागचं कारण

लॉकडाउनच्या काळात अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरात एक सुंदर गोष्टी घडली आहे. अमृताला विविध सुंदर चित्रांची, पेंटिंगची आवड आहे. अशाच एका चित्रकाराच्या शोधात असताना तिला विजयालक्ष्मी विषयी माहिती मिळाली. तिच्याशी संपर्क झाल्यानंतर विजयालक्ष्मीने अमृतासाठी एक दैवी.....

Read more

By miss moon | Sunday, 28 Jun, 2020

शूटिंगला सुरुवात झाल्यावर सुमीने शेयर केले सेटवरचे हे फोटो

लॉकडाउनचं रुपांतर हळूहळू अनलॉकमध्ये होत असताना आता मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही सुरुवात होत आहे. सरकारने दिलेल्या परवानगी आणि नियमांनुसार आता चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. त्यातच प्रसिद्ध मालिकांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेचही चित्रीकरण.....

Read more

By miss moon | Friday, 26 Jun, 2020

प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते ही अभिनेत्री, आता चक्क पोस्ट केला स्विम सूटमधील फोटो

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविधं फोटो ती पोस्ट करताना दिसते. लॉकडाउनच्या काळात तर रसिकाचे विविध लुकमधील फोटो पाहायला मिळाले. कधी साडीतील तर कधी वर्कआउट.....

Read more

By miss moon | Friday, 26 Jun, 2020

अभिनेत्री अमृता सुभाषने शेयर केले तिच्या लग्नाचे हे खास फोटो, पाहा हे आहे निमित्त..

लग्न ही गोष्ट प्रत्येकासाठी खास असते. आणि त्यातच लग्नाची आठवण असलेले फोटो कायम त्या आठवणींना ताजं करतात. अभिनेत्री अमृता सुभाषनेही अशाच काही खास आठवणी सोशल मिडीयावर शेयर केल्या आहेत. 
अभिनेत्री अमृता सुभाष आणि पति संदेश.....

Read more

By miss moon | Friday, 26 Jun, 2020

वर्कआउट उपकरण जोडताना भूषण प्रधानला आली या गोष्टीची आठवण

अभिनेता भूषण प्रधानला फिटनेसची आवड आहे. आणि ही आवड जोपासण्यासाठी तो वर्कआउट करून बरीच मेहनत घेतो. लॉकडाउनच्या काळात भूषणने भूषन वर्कआउट्स असं हॅशटॅग वापरून सोशल मिडीयावर विविध वर्कआउट व्हिडीओही पोस्ट केले आहेत.

Read more

By miss moon | Friday, 26 Jun, 2020

चार वर्षांपूर्वी अभिनेता सुयश टिळकने केली होती ही गोष्ट, अशी शेयर केली आठवण

अभिनेता सुयश टिळकला निसर्गाची प्रचंड आवड आहे. त्यासोबतच त्याला फोटोग्राफीचीही आवड आहे. अभिनेता म्हणून काम करत असताना तो त्याची फोटोग्राफीची आवडही जोपासत असतो. शिवाय विविध प्रकारच्या झाडांविषयी ही त्याला आवड आहे. नुकतच सुयशने त्याची एक चार.....

Read more

By miss moon | Friday, 26 Jun, 2020

अश्विनी भावे यांनी घरातच अशा उगवल्या स्ट्रॉबेरी

अभिनेत्री अश्विनी भावे या अमेरिकेत असतात. त्याच्या तेथील राहत्या घरी अंगणात विविध फुलं-फळांची बाग आहे. त्यांच्या या बागेतील फुलं, झाडांविषयी त्या व्हिडीओतून सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगत असतात. नुकताच त्यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे......

Read more