By miss moon | Thursday, 25 Jun, 2020

सोनालीने थांबवला पॉडकास्टचा प्रवास, घेतली क्षणभर विश्रांती

लॉकडाउनच्या काळात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचा नवा पॉडकास्ट शो सुरु केला होता. सोनाली सांगते ऐका असं या पॉडकास्ट शोचं नाव आहे. जवळपास 11 भाग केल्यानंतर सोनालीने या पॉडकास्ट शोपासून ब्रेक घेतला आहे. सोनालीने क्षणभर विश्रांती.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Jun, 2020

पाहा Video : हॉरर सिनेमे पाहताना क्रांती रेडकरची होते अशी अवस्था

सोशल मिडीयावर अभिनेत्री क्रांती रेडकर विविध व्हिडीओ पोस्ट करते. यात काही मेकअप टीप्स व्हिडीओही ती पोस्ट करते. लॉकडाउनच्या काळातही क्रांतीचे काही एन्टरटेनिंग व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. 

क्रांती नुकताच आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Jun, 2020

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, कलाकार सेटवर घेत आहेत काळजी

लॉकडाउनच्या काळात टेलिव्हिजनवर मालिकांचे जुने भाग आणि काही जुन्या प्रसिद्ध मालिका पाहायला मिळत आहेत. मात्र लवकरच प्रसिध्द मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याचं कारण असं की काही मालिकांच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे......

Read more

By miss moon | Thursday, 25 Jun, 2020

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवची कळकळीची विनंती

एकीकडे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळालय. मात्र यात त्यांच्या परिवाराचं आणि त्यांचं जीवन उध्वस्त होऊ नये यासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधव जनजागृती करतोय. गेली कित्येक वर्षांपासून सिध्दार्थ जाधव हा व्यसनमुक्ती अभियानाचा.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Jun, 2020

 ‘माझा होशील ना’ मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा, सेटवर पोहोचले कलाकार

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद करण्यात आलं होतं. आता विविध अटी नियमांसह चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता मालिकांच्या चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरी ‘माझा होशील ना’ या प्रसिद्ध मालिकेच्या.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Jun, 2020

या ऑनलाईन कार्यक्रम स्पर्धेत झळकतील हे प्रसिध्द मराठी कलाकार, ‘ऑनलाईन माझं थिएटर’ लवकरच येणार भेटीला 

सोशल मिडीयावर 'ओ एम टी' याचा फुल फॉर्म काय असं ट्रेंड होत होतं. त्यात मराठी कला विश्वातील काही कलाकारांनी हे पोस्ट करुन सगळ्यांनाच कोड्यात पाडलं होतं. त्यानंतर काही दिवसात याचा फुल फॉर्म समोर आला. ‘ऑनलाईन.....

Read more

By miss moon | Thursday, 25 Jun, 2020

“असा बालगंधर्व आता न होणे”, कलाकारांनी बालगंधर्व यांच्या जयंती निमित्त असं केलं अभिवादन

मनोरंजन विश्वात काम करत असताना किंवा या क्षेत्रात येत असताना प्रत्येक कलाकारासाठी कुणी ना कुणी तरी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व असतं. बालगंधर्व हे अशाच काही कलाकारांचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या अभिनयाने हुबेहूब स्त्री भूमिका रंगवून संगीत रंगभूमी.....

Read more

By miss moon | Wednesday, 24 Jun, 2020

"या महामारीला लाथ मारून बाहेर काढूयात" म्हणत सचिन यांना आठवला हा सिनेमा

सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनचा कित्येकांना कंटाळा आला असेल. अभिनेता सचिन पिळगावकरही या परिस्थितीला वैतागलेले दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी केली आहे एक पोस्ट.'सत्ते पे सत्ता' या त्यांच्या सिनेमाचा फोटो पोस्ट करत सचिन हे सध्याच्या परिस्थितीवर.....

Read more