By miss moon | Wednesday, 24 Jun, 2020

अवघ्या 16 वर्षांची टिक-टॉक स्टार सिया कक्कडने केली आत्महत्या, रात्री झालं होतं मॅनेजरसोबत बोलणं

मनोरंजन विश्वाला जणू कुणाची नजर लागली की काय असं चित्र पाहायला मिळतय. 2020 हे वर्ष आता कित्येकांना नकोसं वाटतय. हे यासाठी कारण यावर्षी एकामागोमाग एक दु:खद बातमी समोर येत आहेत. यात आत्महत्येच्या बातम्या मोठ्या प्रमाणात.....

Read more

By miss moon | Wednesday, 24 Jun, 2020

पाहा Video : शनू बेबीने अशा दिल्या मम्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेता शनायाची भूमिका साकारणाऱ्या रसिका सूनीलची एक्झिट झाल्यावर अभिनेत्री ईशा केसकर तिच्या जागी आली. ईशानेही ही भूमिका उत्तमरित्या साकारली. या मालिकेत शनायाची आई साकारली आहे अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी. आज त्यांच्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 24 Jun, 2020

बिग बींचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला मदतीचा हात 

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे विविध क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच मनोरंजन विश्वाचही काम ठप्प झाल्यानं याचा फटका या क्षेत्रालाही बसला. मनोरंजन विश्वातील कर्मचारी, कलाकार आणि ज्यांचं हातावर पोट आहे अशांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे......

Read more

By miss moon | Wednesday, 24 Jun, 2020

सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीचा हा थ्रोबॅक व्हिडीओ आठवतोय का ?

'धुरळा' या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर चौथ्यांदा एकत्र झळकल्या होत्या. याआधी 'हाय काय नाय काय', 'झपाटलेला-2', 'क्लासमेट्स' या सिनेमांच्या निमित्ताने त्यांनी एकत्र स्क्रिन शेयर केली होती. मात्र 'धुरळा' सिनेमातील त्यांच्या भूमिका.....

Read more

By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

एका फोटोमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आली ही अभिनेत्री, आता असं केलं फोटोशुट

लॉकडाउनच्या काळात कित्येकांनी नवनवीन गोष्टी करुन पाहिल्या. काहींना त्यात यश आलं तर काहींनी प्रयत्न सोडले नाहीत. युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये दिसलेली स्पर्धक कृतिका गायकवाड लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर चर्चेत राहिली. पेपेर अंगावर.....

Read more

By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

पाहा Photos : अभिनेता स्वप्निल जोशीचं हे नवं फोटोशुट पाहाच, फोटोत स्वप्निलचा हटके अंदाज

अभिनेता स्वप्निल जोशी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असतो. विशेषकरून लॉकडाउनच्या काळातही त्याच्या विविध पोस्ट पाहायला मिळाल्यात.

नुकतच स्वप्निल जोशीने केलेल्या पोस्ट आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत. 

या पोस्टमध्ये स्वप्निलने त्याचं.....

Read more

By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

  ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर आणि ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव जाहीर

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2018-19 या वर्षातील कला क्षेत्रातील दोन जीवनगौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर झाला आहे......

Read more

By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

पाहा Photos : ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा अडथळ्यांकडे नाही – नेहा पेंडसे

सध्या सोशल मिडीयावर सेल्फि मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लॉकडाउनच्या काळात एक्टर्सही घरातच आहेत. त्यामुळे नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असलेले कलाकार त्यांचे सेल्फि पोस्ट करत आहेत.
अभिनेत्री नेहा पेंडसे देखील तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट.....

Read more