By miss moon | Friday, 02 Jul, 2021

पाहा Video : अरुंधतीने हात जोडून मागितली अनघाची माफी, मालिकेत पुन्हा अनघाची एन्ट्री

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. देशमुख कुटुंब नुकतीच मुंबईत परतली आहेत. मात्र त्याआधी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे निवांत क्षण घालवण्यासाठी गेलेल्या रिसॉर्टमध्ये चक्क साहील दिसल्याने ईशा.....

Read more

By miss moon | Friday, 02 Jul, 2021

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय खलनायिका हर्षदा खानविलकर यांच्याविषयी या गोष्टी माहिती आहेत का ?

अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतून सौंदर्या इनामदार या भूमिकेतून त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सुरुवातीला या मालिकेत खलनायिका साकारणाऱ्या हर्षदा यांची भूमिका आता मालिकेत वेगळ्या वळणावर.....

Read more

By miss moon | Friday, 02 Jul, 2021

'सैराट' फेम लंगड्या उर्फ तानाजी गळगुंडेने या कारणासाठी केलं न्यूड फोटोशूट

'सैराट' या मराठी चित्रपटाची आठवण आजही कायम आहे. या चित्रपटातील गाणी, संवाद, कलाकार यांची जादू आजही कायम आहे. सैराटची लोकप्रियतेत या चित्रपटातील कलाकारांची लोकप्रियताही वाढत गेली. आर्ची आणि परश्यासह या चित्रपटातील इतर पात्रेही लोकप्रिय ठरली. 

'सैराट'मधील.....

Read more

By miss moon | Friday, 02 Jul, 2021

पाहा Video : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर या विनोदवीराच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, कलाकारांनी मागितली पार्टी

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाने बरीच वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलय. या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर कलाकारांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दिली आहे. 2014 सालापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातील विनोदवीरांमधील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ति.....

Read more

By miss moon | Thursday, 01 Jul, 2021

पाहा Video : "जेव्हा चाँदनी चौक महाराष्ट्राला भेटतं तेव्हा.. " म्हणत अंकित मोहनने शेयर केले लग्नातील ते खास क्षण

'फर्जंद' या मराठी चित्रपटानंतर अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी मालिका, वेबसिरीज, चित्रपटांमधून लोकप्रिय ठरलेल्या अंकितला मराठीतही लोकप्रियता मिळतेय. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. फिटनेश विषयी विविध गोष्टी.....

Read more

By miss moon | Wednesday, 30 Jun, 2021

चविष्ट पदार्थांसह अनुभवता येणार सुरेल गाण्यांची मैफल, 'गारवा' फेम मिलिंद इंगळे आता दिसणार या भूमिकेत

आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. असंख्य श्रोत्यांना त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून वेड लावलं आणि आता चविष्ट पदार्थांनी ते खवय्यांच्या जिभेला तृप्त करणार आहेत.  “गवय्या ते.....

Read more

By miss moon | Wednesday, 30 Jun, 2021

पाहा Video : आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी?

लोकप्रिय मालिका 'अग्गबाई सूनबाई' मध्ये आता एक विलक्षण वळण आलं आहे. सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरी त्या दोघांनाही घराबाहेर काढते, इतकंच नव्हे तर आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील बेदखल करते. या सगळ्या प्रकरणानंतरही सोहमला.....

Read more

By miss moon | Wednesday, 30 Jun, 2021

"आता मित्र झालाय" म्हणत सिद्धार्थ चांदेकरला पुन्हा पाहायला मिळाली बिबट्याची झलक

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची सोशल मिडीया पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने अशीच एक पोस्ट केली होती. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली हे संजय गांधी नॅशनल पार्कजवळ राहतात. त्यामुळे त्याच्या घराच्या जवळच त्यांना विविध.....

Read more