By miss moon | Tuesday, 22 Jun, 2021

अभिनेत्री प्रिया मराठेने घेतला या मालिकेचा निरोप, म्हणते "एखाद्या व्यक्तिरेखेचा निरोप घेणं कठीण"

 

'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या माता जिजाऊंचा इतिहास दर्शवतेय. त्यामुळे मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेत विविध व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. यापैकीच एक भूमिका म्हणजे रायबागनची. अभिनेत्री प्रिया मराठे ही भूमिका.....

Read more

By miss moon | Tuesday, 22 Jun, 2021

मकरंद अनासपुरे यांना या जवळच्या मित्राकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मकरंद अनासपुरे याचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. म्हणूनच विनोदी अभिनेता म्हणून त्यांची खास ओळख आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांसोबत.....

Read more

By miss moon | Tuesday, 22 Jun, 2021

पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटूचा हा डान्स तुम्ही पाहिलात का ?

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेतील स्विटू - ओमची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. निरागस स्विटूने तर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही स्विटूची भूमिका साकारतेय. या मालिकेतील भूमिकेसाठी.....

Read more

By miss moon | Monday, 21 Jun, 2021

कुमारच्या आयुष्यातील ती बाई अखेर आली समोर , पाहा 'समातंर -2' चा ट्रेलर

'समांतर' नंतर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याविषयी उत्सुकता ताणून धरली होती. याशिवाय दुसऱ्या सिझनमध्ये झळकणारी ती स्त्री कोण आणि कोण अभिनेत्री या भूमिकेत झळकणार  याविषयी चर्चा सुरु होती. अखेर त्या बाईच्या रुपात कोण.....

Read more

By miss moon | Monday, 21 Jun, 2021

'जीव माझा गुंतला' मालिकेत झळकणार ही अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

'जीव माझा गुंतला' ही नवी मालिका 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत विविध पात्र पाहायला मिळतील. 'घाडगे एन्ड सून' या लोकप्रिय मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री या मालिकेतही पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे.....

Read more

By miss moon | Monday, 21 Jun, 2021

दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, 'बिग बॉस मराठी - 3' येतय लवकरच

बिग बॉस हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता हिंदीत अनेक वर्षांपासून आहे. त्यानंतर मराठीतही बिग बॉस हा कार्यक्रम सुरु झाला. 2018 पासून बिग बॉसच्या मराठी वर्जनला सुरुवात झाली. पहिलाच सिझन हा लोकप्रिय ठरला......

Read more

By miss moon | Monday, 21 Jun, 2021

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योगदिनी या अभिनेत्रींनी केली योगाची विविध आसनं

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या आयुष्यात योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगा हे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे कलाकार योगाला प्रधान्य देताना दिसतात. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सोशल.....

Read more

By miss moon | Saturday, 19 Jun, 2021

मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहत मिलिंद सोमणने शेयर केली ही खास आठवण

भारताचे महान धावपटू आणि पद्मश्री विजेते मिल्खा सिंग यांनी शुक्रवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते कोरोनाने संक्रमित होते. जवळपास एक महिना त्यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. त्यांच्या निधनाने देशावर शोककला पसरली आहे. 

देशभरातील.....

Read more