By miss moon | Wednesday, 09 Jun, 2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेत सिद्धांतला कळणार शौनक-माऊच्या प्रेमाविषयी

'मुलगी झाली हो' ही मालिका नुकतीच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र पुनरागमनासह ही मालिका रंजक वळणावर पाहायला मिळतेय. मालिकेत अनेक ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहेत. दररोज या.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 'गाथा नवनाथांची', 21 जूनपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर आधारित मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'गाथा नवनाथांची' असं या मालिकेचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे विविध प्रोमो प्रेक्षक सोनी मराठी वाहिनीवर पाहत आहेत. मात्र ही मालिका आता येत्या 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

'इंदौरी इश्क' वेबसिरीजमध्ये झळकणार हे लोकप्रिय मराठी कलाकार

गेल्या काही वर्षात ओटीटीचं क्रेझ वाढलय. वेबसिरीज, वेब फिल्म्सना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. यात अनेक मराठी कलाकार विविध वेबसिरीजमध्ये आपलं अभिनयकौशल्य दाखवत आहेत. 'इंदौरी इश्क' या नव्या आगामी वेबसिरीजमध्ये युवा प्रेमाची अनोखी कहाणी पाहायला मिळणार.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

'देवमाणूस' मालिकेत नवा ट्विस्ट, या अभिनेत्रीची मालिकेत नवी एन्ट्री

'देवमाणूस' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एसीपी दिव्याने भर लग्नात डॉक्टर अजितकुमार उर्फ देवी सिंगला अटक केली आहे. एसीपी दिव्याने अटक केल्यानंतर आता देवी सिंग हा आता नवा प्लॅन रचतोय की काय असं चित्र पाहायला.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

पुष्कर जोग आणि मानसी नाईकच्या या सिनेमाला 14 वर्षे पूर्ण

बॅटमॅन, सुपरमॅन, क्रिश यासारखे सुपरहिरो इंग्रजी आणि हिंदी चित्रपटात पाहायला मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदाच एका मराठी सिनेमातला पहिला सुपरहिरो पाहायला मिळाला तो 'जबरदस्त' या सिनेमात. एक जादुई कोट घालून माणूस कसा सुपरहिरो बनतो हे या.....

Read more

By miss moon | Tuesday, 08 Jun, 2021

"आता काय करावं बरं ?" म्हणत उमेश कामतने चाहत्यांना विचारला हा प्रश्न 

नाटक, मालिका आणि चित्रपट माध्यमातून अभिनेता उमेश कामतने नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. वेबसिरीज या माध्यमातूनही उमेशने काम केलं. आणि काय हवं या वेबसिरीजमध्ये उमेश आणि खऱ्या आयुष्यातील पत्नी प्रिया बापट यांची जोडी पाहायला मिळाली......

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

पाहा Video : 'माझा होशील ना' मालिकेच्या सेटवर विराजस - गौतमीने हातावर घेतली जळती मेणबत्ती, सेटवर अशी केली मस्ती

माझा होशील ना ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरलीय. या मालिकेतील सई-आदित्यची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलीय. मालिकेत सध्या विविध वळणं पाहायला मिळत आहेत. यातच कलाकार मात्र सेटवर मिळालेल्या निवांत वेळेत मस्ती करताना दिसत आहेत. शूटींगच्या मधला.....

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

देवमाणूस मालिकेत अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं

एखादी व्यक्ति ही आपल्याला देवासमान वाटू लागते. मग अशावेळी त्या व्यक्तिचा खरा चेहरा समोर येत नाही. चांगुलपणाचा मुखवटा घालुन दृष्ठ कर्म करणाऱ्या वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस मालिका लोकप्रिय ठरेतय. एका गावातील बोगस डॉक्टर लोकांनाचा त्यांच्या.....

Read more