By miss moon | Monday, 07 Jun, 2021

'आई कुठे काय करते' या मालिकेआधीही मिलिंद गवळी यांनी अर्चना पाटकर यांच्यासोबत साकारलीय मुलाची भूमिका

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेच्या वेगळ्या विषयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेत नातेसंबंध आणि कुटुंबाची कहाणी पाहायला मिळतेय. अभिनेते मिलिंद गवळी हे या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारतायत. तर.....

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटू म्हणते, "तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं"

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेच्या विषयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अंगाने जाड असलेली स्विटू आणि तिच्यावर प्रेम करणारा ओम अशी ही जोडी लोकप्रिय ठरली आहे. स्विटू आणि ओमची.....

Read more

By miss moon | Monday, 07 Jun, 2021

एक महिन्यांपूर्वी सोनालीने लग्न करून थाटला संसार, दुबईत लग्न करून वाढदिवसाला दिली होती लग्नाची बातमी

अनेक कलाकारांनी गुपचुप लग्न करून नंतर सोशल मिडीयावर लग्नाची बातमी दिल्याचं चित्र कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीतही असच झालय. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये सोनालीने साखरपुडा केला होता. मात्र त्याची बातमी.....

Read more

By miss moon | Saturday, 05 Jun, 2021

पर्लच्या समर्थनासाठी पुढे आला अभिनेता अंकित मोहन, पोस्टमध्ये म्हणतो "तो एक चांगला मनुष्य आहे"

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता अभिनेता पर्ल वी पुरीला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अभिनेता पर्लवर (POSCO) ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पर्लला वसई कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. शिवाय.....

Read more

By miss moon | Saturday, 05 Jun, 2021

पाहा Video : प्रिया मराठेचा हा तलवारबाजी व्हिडीओ एकदा पाहाच

मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी प्रिया सोशल मिडीयावर विविध पोस्ट करते. प्रियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्रिया तलवारबाजी करताना दिसत आहे.

Read more

By miss moon | Saturday, 05 Jun, 2021

7 जूनपासून महाराष्ट्रात पाच टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, चित्रीकरणाला मिळाली परवानगी

नुकतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 जूनपासून पाच टप्प्यातील अनलॉकची घोषणा केली आहे. राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी   पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट.....

Read more

By miss moon | Saturday, 05 Jun, 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेहा पेंडसे म्हणते "मी प्‍लास्टिकचा वापर कमी केलाय"

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करताना दिसत आहेत. यातच अभिनेत्री नेहा पेंडसेने देखील पर्यांवरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी देनंदिन जीवनात कोणत्या वस्तूंचा वापर ती कमी करतेय याविषयी सांगीतलय. शिवाय सस्टेनेबल राहणीमानाबाबतही तिचं.....

Read more

By miss moon | Friday, 04 Jun, 2021

अमृता खानविलकरच्या या योगा फोटोवर होतोय मिम्सचा वर्षाव, 'डॉक्टर स्ट्रेंज' आणि 'निंजा पुतणी' म्हणत तयार केले हे मीम्स

सोशल मिडीयावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. त्यात सेलिब्रिटींविषयी एखादी माहिती असेल किंवा पोस्ट असेल तर सोशल मिडीयावर त्यावर चर्चा सुरु होते. तर कधी त्याविषयी मीम्स बनवले जातात. असच झालय अभिनेत्री अमृता खानविलकरच्या.....

Read more