By miss moon | Saturday, 29 May, 2021

पाहा Photos : 'तू सौभाग्यवती हो' मध्ये ऐश्वर्या आणि सूर्यभान यांची लगीनघाई

'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात ऐश्वर्या आणि सूर्यभान हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा थाट तितकाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे.....

Read more

By miss moon | Saturday, 29 May, 2021

पाहा Video : अंकिताला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर "मी घरातून गेले म्हणजे सगळ्यांशी संबंध संपला नाही"

'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. अभिषेकने अंकितासोबत अचानक लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला. आता अंकिता देशमुख कुटुंबासोबत राहतेय. तर दुसरीकडे संजनाही घरात रहायला आलीय. या सगळ्यात घरात प्रचंड वाद विवाद होताना.....

Read more

By miss moon | Friday, 28 May, 2021

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान फार महत्त्वाचे आहे. थोर विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार, कवी आणि स्वातंत्र्यसेनाने असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. याच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्यावर आधारित बायोपीकची घोषणा नुकतीच करण्यात.....

Read more

By miss moon | Friday, 28 May, 2021

पाहा Photos : "एक कंटाळवाणं फोटोशूट..." म्हणत सिद्धार्थ चांदेकरने शेयर केले हे फोटो, मितालीकडून मिळाली अशी कमेंट

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. दररोज विविध फोटो त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर तो पोस्ट करतो. पत्नी मिताली मयेकरसोबतचेही त्याचे फोटो चर्चेत असता. सिद्धार्थ-मिताली या गोड कपलचे फोटो तर सोशल मिडीयावर लक्षवेधी.....

Read more

By miss moon | Friday, 28 May, 2021

पाहा Photos : 'फ्रेंड्स रीयूनियन' साठी सेलिब्रिटी दिसले इतके उत्सुक, शेयर केले हे फोटो

फ्रेंड्स या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. जगभरात या सिरीजचा मोठा चाहतावर्ग आहे. दहा सिझनची ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं बनलं. याच फ्रेंड्सच्या रीयूनियनची सगळ्यांना उत्सुकता होती. भारतात 27.....

Read more

By miss moon | Friday, 28 May, 2021

अभिज्ञा भावेने साजरा केला पति मेहुल पै चा वाढदिवस, वाढदिवसासाठी कापला खास रेनबो केक

याचवर्षी जानेवारी महिन्यात अभिनेत्री अभिज्ञा भावे लग्नबंधनात अडकली. मेहुल पैसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अभिज्ञाच्या लग्नाचे विविध कार्यक्रम सोशल मिडीयावर चर्चेत राहिले. अभिज्ञाने नुकताच मेहुलचा वाढदिवसही साजरा केला आहे.

मेहुलचा लग्नानंतरचा हा पहिलाच वाढदिवस घरातच खास.....

Read more

By miss moon | Friday, 28 May, 2021

'देवमाणूस'ची रंजक मर्डर मिस्ट्री, प्रसारित होणार 2 तासांचा विशेष भाग

एखाद्या व्यक्तिला आपण देवासमान मानत असू पण त्या व्यक्तिचा खरा चेहरा काही वेगळाच असेल तर ? असाच विषय घेऊन आली देवमाणूस ही मालिका. एक बोगस डॉक्टर त्याच्या स्वभावाना गावातल्या लोकांना भुरळ पाडतो. गावात देवमाणूस म्हणून.....

Read more

By miss moon | Thursday, 27 May, 2021

पाहा Video : करीना कपूरच्या 'छम्मक छल्लो' गाण्यावर अशी थिरकली ही मराठमोळी अभिनेत्री

बॉलीवुड दीवा करीना कपूरचे असंख्य चाहते आहेत. करीनाचे सिनेमे त्यातील गाणी ही प्रचंड चर्चेत असतात. यापैकीच एक प्रसिद्ध गाणं म्हणजे छम्मक छल्लो. शाहरुख खान आणि करीना कपूर झळकलेल्या 'रा. वन' या सिनेमातील छम्मक छल्लो हे.....

Read more