By miss moon | Thursday, 27 May, 2021

'रंग माझा वेगळा' मालिकेत कार्तिक साकारणाऱ्या आशुतोष विषयी ही गोष्टी माहिती आहे का ?

रंग माझा वेगळा ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचा वेगळा विषय प्रेक्षकांना भावला. या मालिकेतील प्रत्येक पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. यापैकीच एक व्यक्तिरेखा म्हणजे डॉक्टर कार्तिक इनामदारची. अभिनेता आशुतोष गोखले ही भूमिका साकारतोय......

Read more

By miss moon | Thursday, 27 May, 2021

पाहा Photos : 'रंग माझा वेगळा' मधील कार्तिक उर्फ आशुतोषला सहकलाकारांकडून मिळाल्या शुभेच्छा

'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉक्टर कार्तिकच्या भूमिकेतून अभिनेता आशुतोष गोखले लोकप्रिय ठरतोय. सध्या या मालिकेला वेगळं वळण मिळालय. ज्यात कार्तिकचा वेगळं रुप पाहायला मिळतय. या भूमिकेतून आशुतोष त्याचं अभिनय कौशल्य दाखवतोय. आज आशुतोषच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर.....

Read more

By miss moon | Thursday, 27 May, 2021

'ह्रदयांतर' चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफरचं कोरोनाने निधन, विक्रम फडणीस यांची भावुक पोस्ट

यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजला आहे. यातच अनेकांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागलाय. अशात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. यातून काही बरे झाले तर काहींचा कोरोनाने जीव घेतला......

Read more

By miss moon | Thursday, 27 May, 2021

जेव्हा घड्याळात वाजणार नऊ, तेव्हा परत येणार तुमची माऊ

कोरोना काळात महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यात चित्रीकरणाला बंदी आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी आणि मालिकांचे नवे भाग प्रसारित करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड न पडता त्यांना मालिकांचे नवे.....

Read more

By miss moon | Wednesday, 26 May, 2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर राजन मामांकडून शौनक घेतोय गाण्याचे धडे

मुलगी झाली हो ही मालिका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. मात्र चित्रीकरणातून मिळालेल्या निवांत वेळेत हे कलाकार विविध गोष्टी करताना दिसत आहेत. या मालिकेत शौनकच्या भूमिकेत झळकणारा.....

Read more

By miss moon | Wednesday, 26 May, 2021

पाहा Video : मालिकेच्या सेटवर रुपाली भोसलेने असा लुटला पावसाचा आनंद

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असल्याने मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहेत. 'आई कुठे काय करते' ही मालिकेचं देखील नवे भाग प्रेक्षकांना पाहता यावे आणि त्यांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरु आहे. या मालिकेचं सध्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 26 May, 2021

पाहा Video : लग्नाच्या वाढदिवसाला सुनील बर्वे यांनी शेयर केला खास व्हिडीओ

लग्नाचा वाढदिवस म्हणजे संसाराचा सुख-दु:खाचा एकत्र केलेल्या प्रवासाची आठवण. हा दिवस अभिनेता सुनील बर्वे यांच्यासाठी देखील खास आहे. म्हणूनच लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने सुनील बर्वे आणि पत्नी अपर्ण बर्वे यांनी खास व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत पत्नीसोबतच्या जुन्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 26 May, 2021

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवने साजरा केला आई-वडीलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

आपल्या आई-वडीलांचा वाढदिवस किंवा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपल्या सगळ्यांसाठी खास असतो. हा खास दिवस साजरा करण्यासाठीचा उत्साह काही वेगळाच असतो. असाच खास दिवस अभिनेता सिद्धार्थ जाधवने साजरा केलाय.

सिद्धार्थ जाधवने त्याच्या आई-वडीलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा.....

Read more