By miss moon | Monday, 24 May, 2021

Brothers Day Special : ही आहेत मालिका विश्वातील ऑनस्क्रिन फेमस भावंडं

मालिकांमध्ये विविध नाती दाखवली जातात. कौटुंबिक मालिकांमध्ये तर अगदी एकत्र कुटुंब पद्धतीही दाखवल्या जातात. या सगळ्यात भांवंडांची पात्रही तितकचीच लक्षवेधी ठरतात. भावंडांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, घराला असलेला त्यांचा मोठा आधार या सगळ्या गोष्टी या मालिकांमधून.....

Read more

By miss moon | Monday, 24 May, 2021

'शांताबाई' गाण्यावर थिरकला हा अभिनेता, म्हणतो "जेव्हा शांताबाई हे गाणं सुरू होतं..."

मराठीतील अशी काही गाणी आहेत जी थिरकायला भाग पाडतात. लग्नसोहळे, पार्टीत आणि इतर कार्यक्रमांमध्ये अशा गाण्यांनी धमाल उडते. असच एक गाणं म्हणजे 'शांताबाई'. 'शांताबाई' या गाण्याची प्रचंड क्रेज आहे. हळदी समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये हे गाणं.....

Read more

By miss moon | Monday, 24 May, 2021

'पाहिले न मी तुला' मालिकेत अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा घेतला ध्यास

घरच्यांच्या विराधोनंतरही अनिकेत आणि मनूचा सुखी संसार सुरु आहे. प्रेमाखातर दोघांनी घरच्यांपासून लपून लग्न केलं, आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने सुंदर.....

Read more

By miss moon | Monday, 24 May, 2021

'तू सौभाग्यवती हो' मालिकेत रंगणार सूर्यभान आणि ऐश्वर्याचा विवाहसोहळा

गावचं प्रस्थ असलेला करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांची कहाणी 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत पाहायला मिळतेय. ऐश्वर्या आता जाधवांच्या घरची सून कधी होणार याची अनेकांना उत्सुकता लागली असेल.

 तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या.....

Read more

By miss moon | Monday, 24 May, 2021

पाहा Video : अरुंधतीने अनिरुद्धकडे व्यक्त केली मनातली खंत

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या विविध गोष्टी घडत आहेत. एकामागोमाग एक विचित्र प्रसंग घडल्यानंतर देशमुख कुटुंबात एक वेगळच वातावरण निर्माण झालय. अभिषेकला रुग्णांच्या नातेवाईकांची मारहाण, इशाचा आत्महत्येचा प्रयत्न, संजनाचं पुन्हा घरात येणं आणि.....

Read more

By miss moon | Saturday, 22 May, 2021

पाहा Photos : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील नलूचे हे खास लुक पाहीले का ?

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. स्विटू आणि ओमची जोडी तर लोकप्रिय ठरलीच शिवाय या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. स्विटूची आई.....

Read more

By miss moon | Saturday, 22 May, 2021

पाहा Photos : शर्वरीच्या प्रेमासाठी शंतनूने चुलीवर बनवला हा पदार्थ

'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच शर्वरीवर असलेल्या प्रेमासाठी शंतून नवी परिक्षा देतोय. शंतनू चक्क चुलीवर जेवण बनवतोय. शर्वरीवरच्या प्रेमासाठी चुलीवर स्वयंपाक करण्याच्या परीक्षेत शंतनू पास होणार का हे आता या मालिकेत.....

Read more

By miss moon | Saturday, 22 May, 2021

पाहायला मिळणार 'माझा होशील ना' मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग

येत्या रविवारी म्हणजेच 23 मे रोजी प्रेक्षकांचा दिवस मनोरंजक होणार आहे. या दिवशी प्रेक्षकांची आवडती लोकप्रिय मालिका माझा होशील ना चा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. हा भाग तब्बल दोन तासांचा असणार आहे. त्यामुळे या.....

Read more